Browsing Tag

JNU

‘JNU’ चा माजी विद्यार्थी नेता कन्हैयाच्या ताफ्यावर ‘दगडफेक’, कुमार जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बिहारच्या सुपौलमध्ये जेएनयूचा विद्यार्थी संघटनेचा माजी नेता कन्हैया कुमारच्या ताफ्यावर काही लोकांनी दगडफेक करत हल्ला केला आहे. या हल्ल्यात गाडी चालकांच्या डोक्याला गंभीर मार लागला तर कन्हैया कुमार देखील जखमी झाला…

केजरीवाल ‘असामाजिक’ आणि भारत ‘विरोधी’ तत्वांच्या हातातील ‘खेळणं’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीत राजकीय वातावरण भलतेच तापले आहे. भाजप-आपमध्ये शाब्दिक वादंग सुरु आहे. भाजपकडून 'आप'ला घेरण्याच्या प्रयत्नाला जोर आला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी आरोप केला की अरविंद केजरीवाल…

‘शरजील इमामसारख्या लोकांना चौकात उभे करून गोळ्या घातल्या पाहिजेत’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात (सीएए) भडकाऊ भाषण देणारा तसेच आसाम भारतापासून वेगळे करण्याची भाषा करणारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (JNU) विद्यार्थी शर्जील इमाम विरुद्ध भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.…

शरजील इमामचा ‘कबुल’नामा, म्हणाला – ‘जोशात बोललो होतो आसामला देशापासून वेगळं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशद्रोहाच्या आरोपाखाली ताब्यात असलेला जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमाम बाबत आता काही खुलासे समोर येत आहेत. दिल्ली पोलीसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत शरजीलने मान्य केले की त्याने अलीगड मुस्लिम…

जामिया फायरिंग : ‘रामाचं नाव घेऊन सत्तेत आलेले लोक देश ‘नथुराम’चा बनवताहेत,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरात आज (गुरुवार) नागरिकत्व सुधारणा कायद्याच्याविरोधात मोर्चा निघाला असताना विद्यार्थ्यांमध्ये घुसलेल्या एका तरुणाने देशी कट्ट्याने गोळीबार केला. यावरुन आता राजकारण तापले आहे.…

देशद्रोहाचा आरोपी शरजील इमामचं राजकीय ‘कनेक्शन’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जवाहरलाल नेहरु विश्वविद्यालयाचा म्हणजेच जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमाम याचा देशद्रोही वक्तव्यामुळे जोरदार वादंग उठला आहे. त्याने आपल्या भाषणात वक्तव्य केले की आसामसह पूर्ण उत्तर - पूर्व भारताला उर्वरित भारतापासून…

फक्त 10 % आरक्षण द्या, JNU – जामियावर कायमचा ‘इलाज’ करतो, राजनाथ सिंह यांच्यासमोरच…

लखनऊ : वृत्तसंस्था - जेएनयू आणि जामिया विद्यापीठातून होत असलेला विरोध हा राजकारणातून होत आहे. जेएनयू आणि जामिया विद्यापीठात जेवढे विद्यार्थी आहेत, त्यापेक्षा जास्त विद्यार्थी मेरठ कॉलेजमध्ये आहेत. या विद्यार्थ्यांचा सीएएला पाठिंबा आहे. जर…

‘सावधान इंडिया’ मधून काढण्यात आल्यानंतर अभिनेता सुशांत सिंह आता सद्गगुरु जग्गी वासुदेव…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सावधान इंडियामध्ये काम करणारे अभिनेते सुशांत सिंह पुन्हा एकदा आपल्या विधानांमुळे चर्चेत आलेले आहेत. यावेळी सुशांत इशा फाउंडेशनचे अध्यक्ष आणि अध्यात्मिक गुरु सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यावर भडकल्याचे आढळून आले आहे.…

JNU प्रकरण : दिल्ली हायकोर्टकडून Apple, WhatsApp आणि Google ला नोटिस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराच्या संदर्भात आता दिल्ली उच्च न्यायालयाने, अ‍ॅपल, व्हॉट्सअ‍ॅप आणि गुगलला नोटिसा बजावल्या आहेत. उच्च न्यायालयाने ५ जानेवारीला जेएनयू कॅम्पसमधील हिंसाचाराशी संबंधित डेटा…