Browsing Tag

kabul

काबूलमध्ये अफगाण उपाध्यक्षांच्या वाहन ताफ्यावर हल्ला, 10 ठार

पोलिसनामा ऑनलाईन टीम - अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये झालेल्या बॉम्बहल्ल्यात देशाच्या पहिल्या उपाध्यक्षांच्या वाहन ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात 10 जण ठार झाले आहेत. त्यात उपाध्यक्षांच्या अंगरक्षकांचा समावेश आहे, असे…

अफगानिस्तानचे माजी राष्ट्रपती करजई यांनी दिली धमकी, म्हणाले – ‘पाकिस्ताननं शिस्तीत रहावं…

काबुल : अफगाणिस्तान सध्या पाकसाठी कठोर भूमीकेत असल्याचे दिसत आहे. पाकिस्तानी लष्कराच्या गाळीबारात 22 नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हामिद करजई यांनी म्हटले आहे की, आता पाकिस्तानने शिस्त शिकली पाहिजे. पाकिस्तानला…

काबुलमध्ये मशिदीत IED चा स्फोट, ‘इमाम’सह 4 जणांचा मृत्यू

काबूल : वृत्तसंस्था - पश्चिम काबूलमधील एका मशिदीच्या आतमध्ये शुक्रावारी (दि.12) बॉम्ब स्फोट झाला असून यामध्ये कमीत कमी चार लोकांचा मृत्यू झाला आहे तर एक अनोळखी व्यक्ती जखमी झाल्याची माहिती अफगाणच्या एका सरकारी अधिकाऱ्याने दिली.…

चमत्कार ! 3 तासापूर्वी जन्मलेल्या मुलीवर दहशतवाद्यांनी झाडल्या गोळया ! तरीसुद्धा वाचले…

काबुल : जाको राखे साईयां मार सके न कोय, ही म्हण एका नवजात मुलीच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरली आहे. ही चमत्कारिक घटना अफगाणीस्तानची आहे, जेथे दहशतवाद्यांनी 3 तासापूर्वी जन्मलेल्या मुलीला दोनवेळा गोळी मारली, परंतु ही मुलगी बचावली. काबुलच्या…

अफगानिस्तान : काबुलमध्ये बंदूकधार्‍यांनी केला गुरूव्दारामध्ये आत्मघाती हल्ला, 4 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका गुरुद्वाऱ्यामध्ये आत्मघातकी हल्ल्याची बातमी येत असून शीख धार्मिक स्थळावर आत्मघातकी हल्ला झाला असल्याची माहिती मिळत आहे. अफगाणी गृह मंत्रालयानुसार या हल्ल्यात सुसाईड…

अफगाणिस्तानमध्ये नवं ‘संकट’ ? एकाच वेळी 2 जणांनी घेतली राष्ट्रपती पदाची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी सोमवारी दुसऱ्या कार्यकाळासाठी पुन्हा एकदा राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. अशरफ गनी यांचे मुख्य प्रतिस्पर्धी अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी गनी यांच्या शपथेला अवैध ठरवतं त्याचवेळी एका…

काबुलमध्ये महिलांसाठी ‘स्विमींग’ पूल ! तालिबाननं आणली होती बुरख्यावर ‘बंधन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये महिलांना जलतरण तलावात (स्विमिंग पूल) पोहण्याची परवागणी देण्यात आली आहे. परंतु याबरोबच काही अटी देखील घातल्या गेल्या आहेत. काबुलमध्ये पहिला जलतरण तलाव 2001 मध्ये सुरु करण्यात आला…

काबुलमधील लग्न समारंभातील बॉम्बस्फोटात ४० ठार

काबुल : वृत्तसंस्था - अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये शनिवारी रात्री एका लग्न समारंभात आत्मघाती बॉम्बस्फोट होऊन त्यात ४० जण ठार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून १०० हून अधिक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात अनेक लहान मुलांचा मृत्यु झाला…