Browsing Tag

kill

मुलगी आणि पत्नीला भेटण्यासाठी जाणारा पोलीस शिपाई पोलीस व्हॅनच्या धडकेत ठार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - पत्नीला भेटण्यासाठी सासरवाडीला जात असलेल्या पोलीस शिपायाच्या दुचाकीला समोरून आलेल्या औरंगाबाद दंगा नियंत्रण पथकाच्या व्हॅनने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना मुंबई…

जम्मू काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या २ दहशतवाद्यांना कंठस्नान ; मोठा शस्त्रसाठा जप्त

श्रीनगर : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलाच्या जवानांची पहाटेपासून चकमक सुरु आहे. या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानानां यशे आले आहे. तर ४ भारतीय जवान…

नक्षलवाद्यांकडून शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या

गडचिरोली : वृत्तसंस्था – येथील ढोलडोंगरीच्या कोंबड बाजारात सशस्त्र नक्षलवाद्यांनी एका शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली. योगेंद्र मेश्राम असे या शिक्षकाचे नाव आहे. कोरची पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या कोटगुल पोलीस मदत केंद्रातील ढोलडोंगरी…

भरधाव ट्रकची मोपेडला धडक, पत्नीचा मृत्यू तर पती गंभीर

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - भरधाव ट्रकने मोपेडला दिलेल्या जोरदार धडकेत मोपेडवरील पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी झाला. हा अपघात आज (शुक्रवार) दुपारी दीडच्या सुमारास बीड बायपासवरील एमआयटी चौकात झाला. जखमी पतीला घाटी रुग्णालयात दाखल…

कार व ट्रकच्या भीषण अपघातात दोन ठार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात दोनजण जागीच ठार झाले तर दोनजण गंभीर जखमी झाले. हा अपघात दौलताबाद रोडवर जांभळा गावाजवळ झाला. अपघात एवढा भीषण होता की, कारचे अवशेष १०० फूटापर्यंत विखुरलेले होते. तर पन्नास फूट लांब…

पतीकडून पत्नी आणि एक वर्षाच्या मुलाचा खून

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन - नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीसह एका वर्षाच्या मुलाचा विहिरीत ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नी आणि मुलाचा खून करुन पतिने…

एअर स्ट्राईकमध्येच मसूद अझहर मारला गेला ?

इस्लामाबाद : वृत्तसंस्था - जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर मृत्यू झाल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. भारतीय वायू सेनेने केलेल्या एअर स्ट्राईकमध्येच मसूद अजहर मारला गेला आहे अशी शक्यता समोर येते आहे. पाकिस्तानचा पूर्व इतिहास पाहता मसूद…

भरधाव बसच्या धडकेत २ ठार

बिलोली (नांदेड ) : पोलीसनामा ऑनलाईन - भरधाव वेगात जाणाऱ्या एका खासगी बसची धडक दुचाकीला बसली. यामध्ये दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन जणांचा मृत्यू झाला. एकाचा जागेवरच मृत्यू  झाला तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात आज (शनिवार) सकाळी…

एकतर्फी प्रेमाला अडसर असल्याच्या समजातून तरुणीच्या मामेभावाचा खून

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - तरुणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने तिच्या मामेभावाचा खून केल्याची धक्कादायक घटना नागपुरमध्ये घडली आहे. राहुल तुर्केल (वय-२८) असे खून झालेल्या मामेभावाचे नाव आहे. राहुल आपल्या प्रेमात अडसर ठरत असल्याचा गैरसमज…

सेल्फीने संपवली दहशतवाद्यांची टोळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवादाला चोख उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत दहशतवाद्यांची टोळी बाॅम्बच्या स्फोटात उडाल्याचं दिसत आहे.…