Browsing Tag

latest bjp news

विनोद तावडेंचा ‘तो’ टोमणा त्यांच्यावरच उलटला !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विनोद तावडे यांचे तिकीट कापल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी विनोद तावडेंना उमेदवारी न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच अशी वेळ…

ऐन निवडणूकीत भाजपवर शोककळा; नगरसेविका मुग्धा लोंढे यांचा अपघातात जागीच मृत्यू

पनवेल : पोलीसनामा ऑनलाइन - पनवेल महापालिकेच्या भाजपच्या नगरसेविका मुग्धा लोंढे यांचा आज (गुरुवार) शहरामध्ये झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. तर भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत या जखमी झाल्या आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असताना…

दुखावलेली ‘आरपीआय’ भाजपच्या प्रचारापासून लांब राहणार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  लोकसभा, विधानसभा आणि महानगर पालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या विजयात मोलाची भूमिका बजावलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (A) शहरातील कॅन्टोमेंट मतदारसंघाची जागा मिळावी, यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, भाजपने…

भाजपची तिसरी यादी जाहीर, खडसे अद्याप ‘गॅस’वर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  भाजपने आज आपली तिसरी यादी जाहीर केली असून या यादीमध्ये एकनाथ खडसे यांना स्थान देण्यात आले नाही. भाजपने चार जणांची यादी जाहीर केली असून अद्याप तीन जांगाचा प्रश्न सुटला नसल्याने त्या जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात…

भाजपने खडसेंबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय, नाथाभाऊंनी स्वतः सांगितलं, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - एकनाथ खडसे यांचा तिकीट कापल्यानंतर नाराज झालेल्या कार्य़कर्त्यांनी अपक्ष लढण्यासाठी आग्रह धरला आहे. कार्यकर्त्यांची समजूत घालण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीमध्ये खडसे यांनी पक्षाने मला तिकीट देणार नसल्याचे…

कोकणात बंडखोरी सुरूच, मंत्री दिपक केसरकर, नितेश राणेंच्या विरोधात भाजपच्या पदाधिकार्‍यांचं…

कणकवली : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीत रंगात येण्यास सुरुवात झाली असून शिवसेना आणि भाजप महायुतीच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर आता काही नेत्यांनी बंड करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढणार आहे. काही नेत्यांनी…

भाजपनं उमेदवारीवरून नाकारलेल्या ‘या’ 3 उमेदवारांना राष्ट्रवादीनं घेतलं पदरात, दिलं तिकीट

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपमध्ये विधानसभेच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले. तेवढ्याच प्रमाणात भाजपला फटका बसताना दिसत आहे. मावळ मतदारसंघातून भाजपकडून इच्छूक असलेले सुनिल शेळके यांना डावलून भाजपने पुन्हा बाळा भेगडे यांना उमेदवारी…

‘मुख्यमंत्र्यांनी घात केला’ असं म्हणत ‘या’ नेत्याची बंडखोरी

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर अनेक नेते बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. बंडखोरी रोखण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात असतानाच अहमदपूरमध्ये भाजपच्या नेत्याने बंडखोरी केली आहे. दिलीप देशमुख यांनी मोठी रॅली काढत…

…म्हणून भाजपच्या आ. राजळेंविरोधात स्वकीयच एकवटले : पुन्हा उमेदवारी दिल्यास पराभूत करण्याचा…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - पाथर्डी - शेवगाव मतदार संघाचे भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात स्वपक्षीय एकवटले आहे. शेवगाव येथे भाजप आणि मित्र पक्षाच्यावतीने कार्यकर्ता मेंळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात जिल्हा…

विधानसभा 2019 : भाजपचे ‘एबी’ फॉर्म तयार, यादी कोणत्याही क्षणी जाहीर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीत युतीबाबात अद्याप तळ्यात मळ्यात असतानाच शिवसेनेने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले. शिवसेनेने एबी फॉर्मचे वाटप केल्यानंतर भाजपने देखील आपल्या उमेदवारांचे एबी फॉर्म तयार केले असून यादी…