Browsing Tag

Lender

धक्कादायक… सावकाराने कर्जदाराच्या मुलाला आणि पत्नीला पेट्रोल टाकून पेटवले

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जाचे पैसे घेण्यासाठी गेलेल्या सावकाराने रागाच्या भरात कर्जदाराच्या मुलाला आणि पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना आज चंद्रपुरमध्ये घडली. यामध्ये मुलगा ३० तर पत्नी ६० टक्के भाजली आहे. या…

सावकारांच्या तगाद्याने एकाची आत्महत्या

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - पैशांसाठी तगादा लावल्याने एकाने सांगलीत रेल्वेखाली आत्महत्या केली. शिवाजी तुकाराम कदम (वय-३१ रा. घाणंद ता. आटपाडी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुणे, उस्मानाबाद, सांगली मधील ११…

जादा व्याजासाठी दमदाटी करणाऱ्या ७ सावकारांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - व्याजाने पैसे देऊन त्याबदल्यात जादा व्याजाची आकारणी करणाऱ्या ७ सावकरांना अटक करण्यात आली आहे. मिरज तालुक्यातील तुंग येथील संजय टकुगडे यांना व्याजाने पैसे देऊन त्यांच्याकडून अधीकच्या व्याजाची वसुली केली होती. या…

खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून व्यवसायिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - व्यवसायासाठी खासगी सावकाराकडून ६ टक्के व्याजाने घेतलेली रक्कम व्यजासह परत करुन देखील सावकाराने आणखी पैशांसाठी तगादा लावला. तसेच व्यवसायिकाचे राहते घर नोटरी करुन स्वत:च्या नावावर करुन घेऊन कुटुंबाला जीवे…

उद्योजकाच्या आत्महत्येप्रकरणीचा गुन्हा रद्द करण्याचा न्यायालयाचा आदेश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईननगरमधील उद्योजक बाळासाहेब उर्फ ज्ञानदेव रामकृष्ण पवार यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवून होती. या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी खासगी सावकारांविरूद्ध गुन्हा…

कर्ज वसुलीसाठी जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या सावकाराला अटक

भिलवडी : पोलीसनामा ऑनलाइनसांगली जिल्ह्यात सावकारांची मुजोरी, दहशत वाढली असून या दहशतीविरूद्ध पोलिसांनीही ठोस मोहिम हाती घेतली आहे. कर्जदाराला चाळीस हजाराचे कर्ज वीस टक्के व्याजाने देऊन सुमारे दीडलाख रूपये वसूल करूनही…

जेऊर सहकारी संस्थेत १ कोटींचा गैरव्यवहार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईननगर तालुक्‍यातील जेऊर विविध कार्यकारी सेवा सहकारी सेवा संस्थेमध्ये एक कोटी १८ लाख ५४ हजार १४४ रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीमध्ये हा गैरव्यवहार झाला. सभासदांनी…

सांगलीत दोन सावकारांवर गुन्हा दाखल

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनसांगली जिल्ह्यात दमदाटी करून पैसे वसूल करणा-या खासगी सावकारांनी दहशत निर्माण केली आहे. या सावकारांविरूद्ध सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी मोहिम उघडली असून या मोहमेचा पहिला दणका दोन सावकारांना बसला…

सांगली : पठाणी वसुली केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल

सांगली :  पोलीसनामा ऑनलाईनपठाणी वसूली करणार्‍या दोन खासगी सावकारांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . विशाल विलास कुडचे, गणेश अनिल वायदंडे (रा. विश्रामबाग )  अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.…

12 लाखाचे सावकारी कर्ज फेडण्यासाठी त्याने रचला चोरीचा बनाव, मात्र पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणेः पोलीसनामा आॅनलाईनआपल्यावर असलेले सावकारकीचे 12 लाख रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी रांका ज्वेलर्सच्या तब्बल दिड कोटी रुपयांच्या दागिन्यांची जबरी चोरी झाल्याचा बनाव रचनाऱ्या आॅफिसबाॅयला त्याच्या कुटुंबियासह चाैघांना गुन्हे शाखेच्या…