Browsing Tag

osmanabad

तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या 2 भाविकांचा शॉक बसून मृत्यू

तुळजापूर : पोलीसनामा ऑनलाइन - लाखो लोकांचे आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील आणि परराज्यातील अनेक भाविक तुळजापुरमध्ये येत असतात. सध्या सुरु असलेल्या नवरात्र उत्सवामुळे तुळजापूरमध्ये येणाऱ्या भाविकांची गर्दी…

जिल्हा प्रमुख कैलास पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - गेले कित्येक दिवस चालू असलेल्या सेनेच्या उमेदवारीचा संभ्रम दूर झाला असून अखेर जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांना उस्मानाबाद कळंब मतदार संघातून सेनेची उमेदवारी मिळाली आहे सेनेच्या वरिष्ठांनी संबंधित सर्व नेत्यांची…

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ढोकी शाखा फोडली १६ लाखांची रोकड लंपास

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - तालुक्यातील ढोकी येथील उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेवर शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला. मागील लोखंडी दरवाजा तोडून दरोडेखोरांनी आत प्रवेश केला आणि तिजोरी गॅस कटरने फोडून…

दसऱ्यातील धुणं वाळत टाकायला गेलेल्या युवकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू

कळंब (उस्मानाबाद) : पोलीसनामा ऑनलाइन - कळंब तालुक्यातील डिकसळ येथे बुधवारी (दि. 25) दुपारी दीडच्या सुमारास दसऱ्यातील धुतलेले धुणं वाळत टाकण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेचा शॉक बसून मृत्यू झाला. घरावरील 33 केव्ही लाईनच्या तारेला कपड्यांचा…

फादर दिब्रिटो यांच्या निवडीवरून धमकीचे फोन

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या ‘धर्मगुरु’ असण्याच्या मुद्द्यावरुन हिंदुत्ववादी संघटनांनी टीका सुरू केली आहे. अखिल भारतीय मराठी…

कोंबींग ऑपरेशन : 54 हिस्ट्रीशीटरची झाडाझडती

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलातर्फे 18 पोलीस ठाणे स्तरावर कोंबींग ऑपरेशन आयोजीत केले. यामध्ये पोलीस ठाणे अभिलेखावरील पाहिजे-फरारी आरोपी, हिस्ट्रीशीटर, माहितगार गुन्हेगार, अपराधसिध्द झालेले आरोपी,…

राज्यात 7 जिल्ह्यातील ‘या’ 15 मतदार संघात शिवसेना – भाजपमध्ये होऊ शकते…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून अद्याप शिवसेना- भाजप युतीचं त्रांगड सुटण्याचं नाव घेत नाही. त्यातच भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा 26 सप्टेंबरचा मुंबई दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे अमित…

शिक्षक मुलानं गावातील अल्पवयीन मुलीला लॉजवर नेलं, गुन्हा दाखल होताच वडीलांची आत्महत्या

नळदुर्ग (उस्मानाबाद) : पोलीसनामा ऑनलाइन - शिक्षक मुलावर गावातील मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आपली बदनामी होईल या भीतीने शिक्षक मुलाच्या वडिलांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाने गावातीलच एका अल्पवयीन…

फादर फ्रान्सिस दिब्रिटोंची 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - उस्मानाबाद येथील 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली. आज (रविवार) औरंगाबादमध्ये झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत फादर फ्रान्सिस…