Browsing Tag

Owaisi

गुजरातमध्ये ओवेसी देणार भाजपला आव्हान ! ‘या’ पक्षासोबत करणार युती

गांधीनगर : वृत्तसंस्था -   गुजरातमधील आगामी स्थानिक निवडणुकांसाठी आता भारतीय ट्रायबल पार्टी (Bharatiya Tribal Party - BTP) आणि एआयएमआयएम (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) एकत्रे आले आहेत. दोन्ही पक्षांनी आता एकत्रित निवडणुका…

‘ओवेसींना मिळणार प्रत्येक मत भारतविरोधी’; भाजपकडून टीका

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाइन -   ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत भाजप आणि एआयएमआयएम या दोन पक्षात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. निवडणुकीत भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. सोमवारी…

ओवेसींचं मुख्यमंत्री आदित्यनाथांना आव्हान, म्हणाले – ‘तुम्ही योगी असल्याचं 24 तासांत…

लखनौ : पोलीसनामा ऑनलाइन -  बिहार निवडणुकांत भाजप आणि एमआयएम यांच्यात वाकयुद्ध रंगलेले पाहायला मिळत आहे. काल प्रचारादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसींवर निशाणा साधला होता. ओवेसी आणि राहुल गांधी…

ओवैसींच्या समोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणार्‍या ‘अमूल्या’विरूध्द…

बेंगळुरू : पोलीसनामा ऑनलाइन - नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधातील आंदोलनात एआयएमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत व्यासपीठावरून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणारी अमूल्या लियोनाच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला…

बीड मतदारसंघात MIM च्या उमेदवाराचा झंझावात, पतंगाची दोर मतदारांच्या हाती

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या २० वर्षांपासुन समाजकार्याच्या माध्यमातुन सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना न्याय देण्याचे आणि प्रत्येकवेळी जात-पात न पाहता भाऊ म्हणुन उभे राहण्याची भुमिका शफीक शेख यांना फायद्याची ठरू लागली आहे. गेल्या दोन…

ओवेसींनी सांगितले राहुल गांधींच्या वायनाडमधील विजयाचे ‘रहस्य’ !

तेलंगणा : वृत्तसंस्था - काँग्रेसला लोकसभेत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी राहुल गांधींना केरळच्या वायनाड मतदार संघातून अभूतपुर्व यश मिळाले. परंतू त्यांना अमेठी गमवावे लागले. वायनाडमधील राहुल गांधीना यश मिळाल्यानंतर आता यावरुन…

आंबेडकर आणि ओवैसींचा विदर्भ दौरा उद्यापासून सुरु

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झाली आहे. या आघाडीत भारिप बहुजन महासंघ येण्याची शक्यता होती. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे आता भारिप बहुजन…