Browsing Tag

Play

ऐतिहासिक ! सलग 7 दिवस सुरू होता क्रिकेट ‘मॅच’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - क्रिकेटचा सामना हा साधारण एक दिवसाचा असतो. आणि कसोटी सामना पाच दिवस खेळवला जातो. मात्र इंग्लंडमधील एका क्लबने सलग सात दिवस सामना खेळून नवीन विश्वविक्रम केला आहे. या सामन्यात बेडफॉर्डशरच्या या क्लबने पाऊस वारा…

अबब ! एकाच T – 20 मॅचमध्ये 7 ‘विश्‍व’विक्रम, ‘हिटमॅन’ रोहितच्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - क्रिकेटच्या खेळात दररोज नवीन विक्रम होत असतात. खेळाडू एकमेकांचे अनेक रेकॉर्ड मोडत असतात. एकाच सामन्यात अनेक विक्रम झाल्याचे आपण पाहतो तसेच ऐकतो. मात्र  झेक प्रजासत्ताक आणि तुर्की या दोन संघांमध्ये झालेल्या…

‘युनिव्हर्सल बॉस’ गेलने मोडले ब्रायन लाराचे ‘हे’ २ विक्रम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत आणि विंडीज यांच्यादरम्यान सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याने दोन विक्रम मोडीत काढले. कालच्या सामन्यात त्याने ९ धावा करतानाच पहिला विक्रम मोडीत काढला.…

सचिनची बरोबरी करायला विराटला अजून दहा वर्ष लागतील !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गेल्या वर्षात भारतीय क्रिकेट संघाला जगात यशामागून यश मिळत आहे. त्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यासोबतच विराट कोहलीची तुलना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी केली जात आहे. विराट…

…म्हणून हा ७ वर्षाचा चिमुकला होणार ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार !

मेलबर्न : वृत्तसंस्था - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या आणि महत्वपूर्ण कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात आर्चे शिलर या ७ वर्षाच्या खेळाडूचा समावेश  १४ वा खेळाडू म्हणून केला आहे. हा फक्त खेळाडूच नाही तर या संघाचे…

दिल्लीत आवडीचे गाणे वाजवायला सांगितले म्हणून घातल्या गोळ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - घरात मुलीच्या जन्मानंतर तिच्या बारशाच्या कार्यक्रमास पित्याने मोठ्या हौशेने डीजे लावला होता. सर्व जण आनंदाने डीजेच्या तालावर नाचत होते. यावेळी दोघा मुलांनी डीजेला त्यांच्या आवडीचे गाणे लावायला सांगितले.…

पुणेकरांच्या जीवाशी खेळु नका : मोहन जोशी

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन - पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून रस्त्यावर बसेस जळणे व ब्रेकडाउन होण्याने प्रवाशांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. पुणेकरांच्या जीवाशी खेळु नका असा इशारा देत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार मोहन जोशी…

जेव्हा विराट कोहली बोलला मराठीतून….

राजकोट : पोलीसनामा ऑनलाईनवेस्ट इंडिज विरुद्ध होत असलेल्या पहिल्या कसोटीत मुंबईचा तसेच अंडर १९ मध्ये विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार पृथ्वी शॉ, कर्णधार विराट कोहली बरोबर टीम मध्ये प्रदार्पण करणार आहे. हा सामना आज ( ४ आक्टोबर ) राजकोट…

तानाजी चित्रपटात ‘हा’ अभिनेता बनणार शिवाजी महाराज 

मुंबई : वृत्तसंस्थासध्या ऐतिहासिक चित्रपटांचा बोलबाला आहे. तानाजी मालुसरे या शूर मावळ्याचा पराक्रम आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.अभिनेता अजय देवगण ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाची निर्मिती करत आहे.अजय देवगण…

आशिया चषक : पारंपरिक प्रतिस्पर्धी आज आमनेसामने 

दुबई : पोलीसनामा ऑनलाईनभारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी आज आशिया चषक स्पर्धेत एकमेकांसमोर आमनेसामने भिडणार आहेत . भारतातील आणि पाकिस्तानातील देखील क्रिकेट चाहते ज्या दिवासाची प्रतिक्षा करत होते तो दिवस उजाडला आहे. तब्ब्ल…