Browsing Tag

Saudi Arabia

Omicron Covid Variant | भारतात ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार झाल्याची शक्यता, ICMR ने व्यक्त केली भीती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Omicron Covid Variant | कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंट नंतर आता ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गाने सर्वत्र भीती पसरली आहे. सर्वात आधी  दक्षिण आफ्रिकेत हा विषाणू आढळला असून त्याचा संसर्गाचा वेग अधिक असल्याचे समोर आहे.…

Haj Yatra | हज यात्रेत घडला इतिहास, मक्केत पहिल्यांदाच महिला रक्षक तैनात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आधुनिक काळात देखील महिलांवर अनेक बंधने आहेत. खासकरून मुस्लीम राष्ट्रांमध्ये (Islamic Country) महिलांवर सर्वाधिक बंधने आहे. मात्र आता या देशांमध्ये देखील बदलाव येताना पाहयला मिळत आहे. याचे एक उदाहरण हज…

Petrol Price | खुशखबर ! ऑगस्टपेक्षा स्वस्त होऊ शकते पेट्रोल, जाणून घ्या काय आहे OPEC देशांचा प्लान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  पेट्रोल-डिझेलच्या (Petrol price today) च्या किंमती लवकरच कमी होण्याची आशा आहे. रविवारी ओपेक गटासोबत झालेल्या बैठकीनंतर आशा व्यक्त केली जात आहे की पेट्रोल (Petrol Price) लवकरच स्वस्त होऊ शकते. या बैठकीत सहमती झाली…

मोबाइलमध्ये सरकारविरोधी आंदोलनाचा फोटो; 26 वर्षीय युवकाला फाशीची शिक्षा

रियाद : पोलीसनामा ऑनलाइन - Saudi Arabia|मोबाइलमध्ये सरकारविरोधी आंदोलनाचा फोटो ठेवल्याने सौदी अरेबिया (Saudi Arabia) सरकारने एका 26 वर्षीय तरुणाला फाशीची (Execution) शिक्षा ठोठावली आहे. या तरुणाने 2011 आणि 2012 मध्ये सरकारविरोधी आंदोलनात…

मशीद हल्ल्याच्या Fake News साठी सुदर्शन न्यूजवर FIR दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  फेक न्यूज आणि हिंसात्मकतेच्या प्रसारासाठी अनेकदा वादात अडकलेल्या सुदर्शन न्यूज या वृत्तवाहिनी विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. 15 मे रोजी प्रसारित केलेल्या बिनधास्त बोल या कार्यक्रमात सौदी अरबच्या मदीना…

पाकिस्तानचे पंतप्रधान आपल्याच अधिकाऱ्यांवर भडकले; म्हणाले – ‘जरा त्या भारतीयांकडून…

इस्लामाबाद : पोलीसनामा ऑनलाइन -  भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील तणावाचे संबंध जगजाहीर आहेत. पण असे असताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चक्क भारताची प्रशंसा केली. 'भारतीय राजदूतांच्या कार्यशैलीची प्रशंसा करत इम्रान खान यांनी…

कोरोना संकटात भारताला इस्लामिक देशांकडून मिळत आहे मोठी मदत

नवी दिल्ली : वृत्त संस्था - कोरोनाच्या दुसर्‍या लाटेशी भारत आर-पारची लढाई लढत आहे. परंतु विक्राळ होत चाललेल्या कोरोना संकटात ऑक्सीजन, बेड, औषधे, टेस्ट किट आणि लसीची सुद्धा टंचाई दिसून येत आहे. ऑक्सीजन आणि औषधाची व्यवस्था रूग्णांच्या…