Browsing Tag

secular

Paytm सारख्या वॉलेटमधून सुद्धा खरेदी करू शकता ‘इश्यू’, SEBI ने दिली परवानगी

नवी दिल्ली : वृत्त संस्था - Paytm | जर तुम्हाला Payment Bank द्वारे राईट इश्यूमध्ये पैसे लावायचे असतील तर आता असे होऊ शकते. कारण भांडवल बाजार नियामक Sebi ने पेमेन्ट बँकांना गुंतवणूक बँकर (Investment Banker) म्हणून काम करण्याची परवानगी दिली…

धर्मांतर, काळया जादूविरोधातील याचिकेवरून सर्वोच्च न्यायालय संतापले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   अंधश्रद्धा, काळी जादू आणि बेकायदेशीर तसेच सक्तीने धर्मांतरावर बंदी घालण्याची मागणी करणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. ही कोणत्या प्रकारची याचिका आहे? आम्ही तुम्हाला दंड ठोठवू शकतो.…

‘संविधाना’च्या प्रस्तावनेनंतर जोडलेले ‘समाजवाद’ आणि…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - घटनेच्या प्रस्तावनेत नंतर जोडण्यात आलेले दोन शब्द समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष काढून टाकण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. असे म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले पाहिजे की प्रस्तावनेत…

‘गीतकार’ जावेद अख्तर यांना मानाचा ‘रिचर्ड डॉकिन्स’ पुरस्कार,…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - बॉलिवूडमधील प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांना रिचर्ड डॉकिन्स हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कारचे मानकरी होणारे जावेद एकमेव भारतीय आहेत. हा एक मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. मानवी विकासाला चालना…

गांधींच्या अहिंसावादी तत्वापेक्षा सावरकरांचे तत्व अधिक श्रेष्ठ : शरद पोंक्षे

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन - स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ आणि कल्याण विकास फाऊंडेनच्या वतीने आज 31 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन समारोप सोहळा पार पडला. या संमेलनाची सांगता आज कल्याणच्या ओक हायस्कूलच्या सभागृहात झाली.…

देश हिंदूमुळे नाही तर संविधानामुळे ‘सेक्युलर’, ओवैसींचा भाजप सरकारवर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिकत्व सुधारणा विधेयकावर असदुद्दीन ओवैसी यांनी भाष्य केले आहे. यावर बोलताना ओवैसींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला, ते म्हणाले की इतर देशातील अल्पसंख्याक हिंदूंना भारताचे नागरिकत्व देण्याला आमची काहीही अडचण नाही.…

शिवसेना ‘सेक्युलर’ झाली आहे का ? ‘कॅबिनेट’च्या बैठकीनंतर पहिल्यांदाच…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यानंतर एक कॅबिनेटची बैठक घेण्यात आली यामध्ये झालेल्या निर्णयांबाबत उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद…