Browsing Tag

Shatrughan Sinha

पक्षबदलू शत्रुघ्न सिन्हा पटण्यातून ‘खामोश’

पाटणा साहिब : वृत्तसंस्था - पटना मतदारसंघातून भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले शत्रुघ्न सिन्हा हे देखील पराभवाच्या दाट छायेत आहेत. भाजपचे रविशंकर प्रसाद यांनी तब्बल ९१,८०७ मतांनी आघाडीवर आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी २०१४ मध्ये पाटणा येथूनच…

शॉटगन शत्रुचा काँग्रेसविरोधी प्रचार ; म्हणाले अखिलेश यादवच पंतप्रधान पदासाठी योग्य

लखनौ : वृत्तसंस्था - चित्रपटात विविध भूमिका साकारणारे अभिनेते व काँग्रेसचे नेते शत्रुघ्न सिन्हा राजकारणातही सतत भूमिका बदलू लागले आहेत. भाजपमध्ये सतत पक्षविरोधी भूमिका घेणारे शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले खरे मात्र काँग्रेसमधेही…

शत्रुघ्न सिन्हानंतर आता राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याची ब्यारिस्टर जीनांवर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिनांची स्तुती केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. असे असतानाच मोहम्मद अली जिना यांची स्तुती करणाऱ्यांमध्ये आता आणखी एका नेत्याची भर पडली आहे.…

गांधींपासून जीनांपर्यंत सर्वांचे देशाच्या विकास आणि स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान : शत्रुघ्न सिन्हा

छिंदवाडा : वृत्तसंस्था - भाजपमधून नुकतेच काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी शुक्रवारी महात्मा गांधी, सरदार पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठं योगदान असल्याचं वक्तव्य केलं आहे.शत्रुघ्न सिन्हा हे…

शत्रुघ्न सिन्हा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात ; पाकिस्तानचे निर्माते जीना यांची केली स्तुती

छिंदवाडा ( मध्य प्रदेश ) : वृत्तसंस्था - काँग्रेसच्या तिकिटावर पटनासाहिबमधून निवडणूक लढणारे अभिनेते सिन्हा यांनी पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जीना यांची स्तुती केली आहे. जीना यांनी भारताच्या स्वातंत्र्य आणि विकासातही योगदान दिले आहे.…

शॉटगन शत्रुघ्न सिन्हांच्या पत्नीचा ‘या’ पक्षात प्रवेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निवडणुकीच्या तोंडावरच अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. डिंपल यादव यांच्या उपस्थितीत त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.सर्वत्र लोकसभा निवडणुकीची…

स्थापना दिवशीच भाजप सोडण्याचं दु:ख – शत्रुघ्न सिन्हा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - स्थापना दिनीच भाजपला सोडचिठ्ठी देत आहे. आजच्याच दिवशीच मी भाजप सोडत असल्याचे मला दु:ख झाले आहे. मात्र मला आता पक्षातून काढून टाकण्याच्या धमक्या मिळणार नाहीत याचा आनंद वाटतो. असा टोला प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न…

अरुण जेटलींनी मानले काँग्रेसचे अभार ; धन्यवाद काँग्रेस, आमच्या डोक्याचा ताप आता तुम्ही घेणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भाजपाचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसच्या तिकीटावर बिहारच्या पटना-साहिब या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. भाजपने सिन्हा यांचा पत्ता कट…

शत्रुघ्न सिन्हा पटना साहिबमधून आऊट ; ‘या’ केंद्रीय मंत्र्याला उतरवले मैदानात

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - प्रसिद्ध अभिनेते व भाजपचे विद्यमान खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा आगामी लोकसभेसाठी भाजपकडून पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना मैदानात उतरवले आहे. रविशंकर प्रसाद आता…

खासदारांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ ! शाॅटगन नं. १ तर सुप्रिया सुळे नं. ३ वर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - २०१४ साली लोकसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आलेल्या तब्बल १५३ खासदारांच्या संपत्तीत भरभक्कम वाढ झाली आहे. या खासदारांच्या संपत्तीत तब्बल १४२ टक्क्याने वाढ झाल्याचे एका संस्थेच्या पाहणीनुसार आढळून आले…