Browsing Tag

Smruti Irani

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच दिली महत्वाची ‘प्रतिक्रिया’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात राजकीय भूकंप झाल्यापासून सर्व नेत्यांच्या प्रतिक्रिया येत होत्या. मात्र अद्याप अजित पवार यांची प्रतिक्रिया येत नव्हती. मात्र आता अजित पवारांनी भाजपच्या सर्व महत्वाच्या नेत्यांचे आभार मानले आहेत. अजित पवार…

समर्थ योजनेतून केंद्र सरकार ‘या’ 18 राज्यातील 4 लाख लोकांना देणार रोजगार

पोलीसनामा ऑनलाईन टीम - वस्त्रोद्योग क्षेत्राशी निगडीत कामात कौशल्य वाढविण्याच्या उद्देशाने समर्थ योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत १८ राज्यातील चार लाख लोकांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी एका…

राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर स्मृती इराणी म्हणाल्या ‘जय श्रीराम’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (बुधवार) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यावर केंद्रीय मंत्री स्मृती इरानी यांना विचारले असता त्यांनी फक्त 'जय श्रीराम' असे म्हणून…

Video : डॉ. प्रीतम मुंडेंच्या इंग्रजीतील प्रश्‍नाला स्मृती इराणींचं ‘मराठमोळ’ उत्‍तर ;…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या तारांकित प्रश्नाला वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी थेट मराठीत उत्तर देत लोकसभेत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. बीड जिल्हा व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त कापुस उत्पादक…

अमेठीत राहुल गांधींना १५ वर्षात जमले नाही ते करणार स्मृती इराणी

अमेठी : वृत्तसंस्था - केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर प्रथमच मतदारसंघाचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी एक घोषणा केली ज्याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे.…

काँग्रेसचा पुन्हा ‘रडी’चा डाव, राहूल गांधी म्हणाले मोदींनी ‘अशा’ पध्दतीने…

कलपेट्टा (केरळ) : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीमध्ये केरळमधील वायनाडमधून विक्रमी मताधिक्क्याने निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. कलपेट्टा या…

अभिनेता ऋषी कपूर यांनी नरेंद्र मोदींकडे केली ‘या’ 3 प्रमुख गोष्टींची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने दणदणीत विजय मिळवला. अनेक सेलेब्रेटींनी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. त्यातच आणखी एका सेलिब्रटीची भर पडली आहे. ऋषी कपूर यांनी…

स्मृती ईराणींनी ‘त्या’ निकटवर्तीयाच्या अंत्ययात्रेत पार्थिवाला दिला खांदा

अमेठी (उत्तरप्रदेश) : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या सुरेंद्र सिंह यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सुरेंद्र सिंह हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते होते…

स्मृती इराणी यांचे जवळचे सहकारी सुरेंद्र सिंह यांची अमेठीमध्ये हत्या

अमेठी : वृत्तसंस्था - अमेठी लोकसभा मतदार संघातून भाजप कडून निवडून आलेल्या आणि यापुर्वी केंद्रीय मंत्री असलेल्या स्मृती इराणी यांचा अतिशय जवळचा सहकारी सुरेंद्र सिंग यांची शनिवारी रात्री उशीरा अमेठीमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे.…

स्मृती इराणींनी राहुल गांधींवर केलेल्या आरोपाचा ‘तो’ व्हिडिओ ‘बोगस’ :…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या वेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठीत बूथ कॅप्चरिंगचा केलेला आरोप आणि त्याचा व्हिडिओ निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. राहुल गांधींवर बुथ कॅप्चरिंगचा आरोप त्यांनी केला होता.…