Browsing Tag

terrorism

‘PoK झालाच नसता जर नेहरूंनी…’ जम्मू – काश्मीर प्रश्नावर अमित शाहांचे…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - काश्मिरला भारतात एकजूट न करण्याबद्दल नेहरूंवर निशाणा साधत भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत एका सभेत हे विधान केले. शहा म्हणाले की, नेहरूंनी अवेळी पाकिस्तानबरोबर युद्धबंदी जाहीर केली नसती…

मुंबईसह 11 रेल्वे स्थानक आणि महत्त्वाची मंदिरं उडवण्याची ‘जैश ए मोहम्मद’ची धमकी

रोहतक : वृत्तसंस्था - जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने राज्यात घातपात करण्याची धमकी दिली आहे. मुंबईसह 11 रेल्वे स्थानक आणि 6 मंदिरं उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचे पत्र पाकिस्तानातून हरियाणामधील रोहतक रेल्वे जंक्शनच्या अधिक्षकांना…

अमेरिका, अफगाणिस्तान यांच्या संयुक्त दहशतवादविरोधी हल्ल्यात ९० तालिबानी ठार तर २० जखमी

पक्तीका (अफगाणिस्तान ) : वृत्तसंस्था - अमेरिका आणि अफगाणिस्तान याच्या संयुक्त सेनेकडून दहशतवादाविरोधात केल्या गेलेल्या हल्ल्यात तब्बल ९० तालिबानी दहशतवादी मारले गेले आहेत. तसेच २० दहशतवादी जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी दक्षिण-पूर्वेकडील…

जिहादमध्ये 70 हजार लोक गमावले ! पाकिस्तावर अमेरिकेनं अन्याय केला, इम्रान खानची बोंबाबोंब

इस्लामाबाद : वृत्तसंस्था - रशियाने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर अमेरिकेच्या सांगण्यावरुन पुकारण्यात आलेल्या जिहादमध्ये पाकिस्तानने ७० हजार लोक गमावले व १०० अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन केले तरी अमेरिकेच्या अपयशाबद्दल आम्हाला दोष दिला जात आहे.…

दहशतवाद्यांची भरती थांबली मात्र PAKकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरूच : DGP J & K

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीर मधून कलम ३७० रद्द केल्यानंतर आता तेथील परिथितीत हळू-हळू सामान्य होत असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी बुधवारी सांगितले. तसेच स्थानिक तरुणांची दहशतवादी संघटनांमध्ये नवीन भरती होत…

275 दहशतवादी काश्मीरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात, LOC वर सक्रिय झाले 7 ‘लॉन्च पॅड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काश्मीरच्या मुद्द्यावर सर्वच ठिकाणी अपमानित झालेल्या पाकिस्तानने आपल्या कुरापती सुरूच ठेवल्या आहेत. पाकिस्तान सैन्य आणि आयएसआयच्या मदतीने काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.…

दहशतवादविरोधी कारवाईत भारतासोबत इंटरपोल ; HM अमित शहांची महत्वपूर्ण बैठक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंटरपोलचे सचिव जॅरन जर्गेन स्टॉक यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट घेऊन संवाद साधला. दरम्यान, इंटरपोल(The International Criminal Police Organization) च्या सचिवांनी दहशतवादाविरूद्ध केलेल्या वचनबद्ध…

पाकिस्तानमधील ‘मशिदी’मध्ये प्रवेश करताना तुडवले जातात ‘अमेरिका’ आणि…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दहशतवाद आणि कलम 370 च्या मुद्द्यावर जगभरात भारताच्या राजनैतिक यशानंतर पाकिस्तान आता तिरस्कारजनक कृतीत उतरला आहे. वास्तविक, जम्मू-काश्मीरमधून कलम 370 काढून टाकल्यानंतर, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान प्रत्येक…

टेरर फंडिंग : 3 आरोपींना ATS कडून अटक, कोठडी

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था - मध्य प्रदेश पोलिसांच्या एटीएसने गुरुवारी सतना येथून दहशतवाद्यांना पैसे पाठविण्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या तीन जणांना आज कोर्टात हजर केले. कोर्टाने तिघांना पुढील चौकशीसाठी पाच दिवसांच्या पोलिस रिमांडवर…

‘बलुचिस्तान नॅशनल पार्टी’च्या ताफ्यावर गोळीबार ; एका नेत्यासह कार्यकर्ते ठार

इस्लामाबाद : वृत्तसंस्था - मागील आठवड्यात भारत सरकारने कलम ३७० हटवून जम्मू काश्मीरचे विभाजन केल्यानंतर बलुचिस्तानमधूनही पाकिस्तानच्या प्रभावामधून सोडविण्याची मागणी जोर धरत आहे. या पार्श्ववभूमीवर येथे दहशतवादी कारवायांना ऊत आला आहे. अशातच…