Browsing Tag

Wanwadi Police Thane

Pune : डॉक्टर सुनेचा छळ केल्याप्रकरणी पुण्यात माजी राज्यमंत्र्याविरोधात FIR

पुणेः पोलीसनामा ऑनलाइन - मुलाच्या अनैतिक संबंधांचा जाब विचारणाऱ्या डॉक्टर सुनेचा छळ केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.…

पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात ‘ओला-सुखा’ कचरा टाकत शासकीय कामात अडथळा; मनसेचे नगरसेवक…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - रामटेकडी येथील पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात घुसून 'ओला-सुखा' कचरा फाईल व खुडच्यावर टाकत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर व मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Pune News : मोक्का लावल्याच्या रागातून मध्यरात्री वानवडी परिसरात टोळक्याकडून 10 ते 12 वाहनांची…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात दोन गटातील वाद आणि वर्चस्व राखण्यासाठी टोळक्याकडून वाहनांचे खळखट्याक केले जात आहे. पण चक्क पोलिसांनी टोळीवर मोक्का लावल्याचा रागातून मध्यरात्री वानवडी येथे टोळक्याने वाहनांची तोडफोड करत तुफान दहशत निर्माण…

Pune : बिल्डरची गोळी झाडून हत्या झालेली घटना ताजी असताना वानवडीत वाळू सप्लायरवर गोळीबार, प्रचंड खळबळ

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पुण्यात बिल्डरची गोळी झाडून हत्या झाल्याचे प्रकरण मिटत असताना पुन्हा एक गोळीबार घडला असून, वानवडी भागात एका वाळू सप्लायर तरुणावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून,…

Pune : विचित्र अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - विचित्र अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर घडली. भरधाव डंपरचालकाने सिग्नल न देता वळणावर वळण घेतल्याने दुचाकी धडकून हा अपघात झाला आहे. पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.…

तरुणाला दुचाकीची सर्व्हिसिंग पडली महागात…

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - सायबर चोरटे दररोज नवनवीन फंडे वापरत नागरिकांना गंडे घालत असून, एका तरुणाला दुचाकी सर्व्हिसिंगसाठी ऑनलाइन सर्च करणे महागात पडले आहे. त्याच्या आणि वडिलांच्या बँक खात्यावरून चोरट्यांनी 12 हजार रुपये चोरले आहेत.…