Sharad Ponkshe | “एक मान कापल्यावर…”; शरद पोंक्षे यांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
पोलीसनामा ऑनलाईन टीम - अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे नेहमीच त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्याच पद्धतीने देशात घडणाऱ्या घडामोडींवर ही ते नेहमीच भाष्य करत असतात. चांगलेच रंगलेले टिकली प्रकरण असेल की आता चालू असलेला वीर…