Pune Crime News | टोळक्याकडून रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने वार, कात्रज परिसरातील घटना
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | दुचाकीवरुन आलेल्या 12 जणांच्या टोळक्याने एका रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले. तसेच रिक्षाचालकाला वाचवण्यासाठी आलेल्या एकाला बेदम मारहाण केली. ही घटना (Pune Crime News)…