आई बनण्याच्या जबाबदारीला का घाबरते मल्लिका शेरावत ? तिनं सांगितलं ‘हे’ कारण
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत लहान मुलांना फार आवडते. ती तिच्या व्यस्त कामातून वेळ काढून भाऊ विक्रम लांबाच्या मुलांसोबत टाइम स्पेंड करते. एका मुलाखतीत अभिनेत्रीने खुलासा केला की तिला आई होण्याची भीती वाटते.…