Raj Thackeray Pune Speech | ‘निवडणूका नाहीत, उगीच कशाला भिजत भाषण करायचं’ ! भाषणाच्या…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Raj Thackeray Pune Speech | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत (Azaan Loudspeakers) भूमिका घेतल्यापासून ते कायम चर्चेत राहिले आहे. त्यतच राज ठाकरेंचा आयोध्या दौरा, त्याला…