Browsing Category

यवतमाळ

गँगस्टर अरिफ शहा याचा चाकूने भोसकून खुन

यवतमाळ : खुन, अपहरण, खंडणी, वाटमारी, धमकाविणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला गँगस्टर अरिफ शहा याच्यावर चाकूने हल्ला करुन त्याचा खुन करण्यात आला आहे. यवतमाळ शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील भाजी मार्केटच्या मागील मैदानात सोमवारी रात्री…

दीड वर्षाच्या बाळाला झोपवलं छताला बांधलेल्या झोपाळ्यात, मोठं वादळ आलं अन्…

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन -  सध्या वातावरणात बदल झालेला पाहिला मिळत आहे. या बदलामुळे कधी कडक उन्ह तर कधी वादळी वाऱ्यासह पाऊस हे पाहिला मिळत आहे. या वादळाचा फटका एका दीड वर्षीय बाळाला बसला आणि दुर्दैवाने ते बाळ यामध्ये दगावले. आर्णी…

संतापजनक ! नखांसाठी गरोदर वाघिणीला जिवंत जाळले, पोटात होते चार बछडे; महाराष्ट्रातील घटना

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - वाघाच्या नख्यांना मागणी असल्याने वाघांची शिकार होण्याच्या घटना वाढत आहेत. एका गरोदर वाघिणीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यात उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात सोमवारी (दि.26) सकाळी…

Yavatmal News : दीड वर्षाच्या मुलीसह आईची आत्महत्या !

पोलीसनामा ऑनलाइन टीम - एका विवाहित महिलेनं आपल्या दीड वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील ही धक्कादायक घटना आहे. आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर परिसरातून…

यवतमाळ : जिल्हा बॅंकेतील 89 लाखांच्या अपहारप्रकरणी चौघांवर FIR दाखल

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन -   यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या आर्णी शाखेतील 89 लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी बुधवारी (दि. 17) रात्री उशिरा चौघांवर गुन्हा दाखल केला असून पोलिस आता या आरोपीचा शोध घेत आहेत. याप्रकरणी आर्णी शाखेचे…

महाराष्ट्र : अमरावती-यवतमाळमध्ये कोरोना विषाणूच्या परदेशी स्ट्रेनची कोणतीही लक्षणे नाहीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -   महाराष्ट्रात कोरोना संसर्गाशी संबंधित प्रकरणे कमी होण्याचे नाव घेत नाही. अद्यापही राज्यात संक्रमणाची 5000 हून अधिक प्रकरणे येत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र आरोग्य विभागाने एक निवेदन जारी केले आहे की, अमरावती आणि…