Browsing Tag

कोरोनाव्हायरस भारत

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिर दर्शनासाठी 17 मार्चपासून बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसच्या प्रार्दुभावामुळं श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टनं दि. 17 मार्चपासून मंदिर जनहितासाठी पुढील आदेश येई पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याची सर्व गणेश भक्तांनी नोंद घेण्याचे…

Coronavirus : इराणमधील सर्वात मोठ्या धार्मिक नेत्यांमधील एक आयतुल्ला हाशीम बाथेई यांचा…

तेहरान : वृत्तसंस्था - इराणच्या सर्वोच्च नेत्याची निवड करणार्‍या प्रमुख धार्मिक संघटनेच्या 78 वर्षीय सदस्याचा कोरोना व्हायरसच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. इराणची वृत्तसंस्था फार्स आणि तस्नीम यांच्या रिपोर्टनुसार मजिलसे खबरगाने रहबरीचे…

Coronavirus : देशभरात कोरोना फोफावतोय, ‘हे’ आहेत हेल्पलाइन नंबर, घ्या काळजी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस या विषाणूचा प्रभाव वाढत आहे. जवळपास देशातील १५ राज्यांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. आज सोमवारी ओडिशामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. तर आज…

Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळं सिध्दीविनायक मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी बंद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - चीनपासून सुरुवात झालेल्या कोरोनाने आता जगभर आपली दहशत पसरवली आहे. भारतातही कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार भारतात ११६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष बाब म्हणजे इतर राज्यांपेक्षा…

मंत्रालयात सामान्यांना 31 मार्चपर्यंत प्रवेश बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - चीनपासून सुरुवात झालेल्या कोरोनाने आता जगभर आपली दहशत पसरवली आहे. भारतातही कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार भारतात ११६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष बाब म्हणजे इतर राज्यांपेक्षा…

Coronavirus : ‘अ‍ॅंटीबायोटीक्स’मुळं बरा होऊ शकतो का कोरोना विषाणूचा रुग्ण ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम - जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला साथीचा रोग (Pandemic) जाहीर म्हणून केले आहे. या विषाणूने 120 हून अधिक देशांना घेरले आहे. हा प्राणघातक विषाणू टाळण्यासाठी लोक अनेक खबरदारी घेत आहेत. हा विषाणू रोखण्यासाठी अद्याप…

Coronavirus : स्पेनमध्ये कोरोनाचे 2000 हजार नवीन रुग्ण, 24 तासात 100 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू

माद्रिद : वृत्तसंस्था - स्पेनमध्ये रविवारी कोरोना व्हायरसचा दोन हजार नवीन रुग्णांना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. तर मागील 24 तासात 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या इटलीनंतर स्पेन हा युरोपमधील दुसऱ्या…

Coronavirus : ‘कोरोना’चा रुग्ण आढळल्यानं विमानातून 289 प्रवाशांना उतरवलं, प्रवाशांचा जीव…

कोची : वृत्तसंस्था - कोचीहून दुबईला जाणाऱ्या विमानात कोरोनाचा रुग्ण असल्याने विमानातील सर्व 289 प्रवाशांना उतरवण्यात आले. विमानात कोरोनाचा रुग्ण असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर उड्डाण होण्यापूर्वीच प्रवाशांना विमानातून उतरवले गेले. या विमानातील…

Coronavirus : घाबरू नका ! फक्त प्रशासनानं सांगितलेल्या ‘या’ 20 गोष्टी नक्की ध्यानात…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हारसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक पुण्यात आहे. त्यामुळे पुणेकर चिंतेत आहेत. मात्र नागरिकांनी दाखवलेली थोडीशी सतर्कता या व्हायरसला हरवू शकते. यासाठी प्रशासनाने सांगितलेल्या काही गोष्टींचे पालक…

Coronavirus : PM मोदींचा ‘सार्क’ समोर ‘एमर्जन्सी फंड’चा प्रस्ताव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात कहर माजवला आहे. आतपर्यंत १.५ लाखांहून अधिक प्रकरण समोर आली आहेत. भारतातही कोरोना संक्रमित रुग्णांच्या आकड्याने शंभरी पार केलीये. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी…