Browsing Tag

ashti

Suresh Dhas | जमीन घोटाळा प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह त्यांची पत्नी, भाऊ मनोज रत्नपारखी…

बीड: पोलीसनामा ऑनलाइन - भाजपचे बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हिंदू देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील आठ देवस्थानाच्या…

Pune Crime | उत्सुकतेपोटी पुण्यातील बुधवार पेठ पाहण्यासाठी गेला अन् पुढं घडलं ‘असं’…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहर (Pune Crime) पाहण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. पुण्यात (Pune Crime) प्रसिद्ध असलेल्या वास्तू, पेठांना अनेक लोक भेटी देत असतात. काही ठिकाणांची नावे माहित असल्याने उत्सुकतेपोटी त्या ठिकाणी…

Anti-Corruption | पोलिस उपनिरीक्षक 80 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ

आष्टी : पोलीसनामा ऑनलाइन - बीड जिल्ह्यातील (Beed) आष्टी (Ashti) तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector Rahul Lokhande) राहुल लोखंडे यांना 80 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने…

लाच मागितल्याप्रकरणी तलाठ्यास अटक

पोलीसनामा ऑनलाईनः शेतक-याला 3 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी मोराळा सज्जाच्या (ता. आष्टी) तलाठ्यास बीडच्या लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले आहे. मंगळवारी (दि. 2) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. आष्टीच्या महसूल विभागातील लाचलुचपत…

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली, एकाचा जागीच मृत्यू

आष्टी : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव वेगात जाणाऱ्या कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन धडकली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोनजण गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर अहमदनगर येथे उपचारासाठी हलवण्यात…

राज्यात ‘या’ ठिकाणी तलावातील गाळ काढताना सापडले विमानाचे अवशेष

आष्टी : पोलीसनामा ऑनलाइन - बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील रुटी इमनगाव येथील तळ्यामध्ये गाळ काढत असताना ७९ वर्षापूर्वी अपघातग्रस्त झालेल्या विमानाचे अवशेष सापडले आहेत. आष्टी शहरापासून जवळच असलेल्या रुटी इमनगाव येथील प्रकल्पातील गाळ…

पोलीस जीप आणि कारचा भीषण अपघात ; १ ठार ८ जखमी

आष्टी (बीड ) : पोलीसनामा ऑनलाइन - पोलिसांची जीप आणि कारच्या समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील एकाचा मृत्यू झाला. तर दोन पोलिसांसह कारमधील सहा जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन लहान चिमुकल्यांचा समावेश आहे. हा अपघात आज (मंगळवार) पहाटे पाच…

खंडणीसाठी अपहरण करुन अल्पवयीन विद्यार्थ्याचा खून 

बीड : पोलीसनामा ऑनालाइन - येथील आष्टी तालुक्यातील एका १४ वर्षीय बालकाचे अपहरण करण्यात आले होते. पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या मुलाचा मृतदेह केरुळ परिसरात आढळून आला. २० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करुन त्याची हत्या करत मृतदेह…