लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत, अगदी ठणठणीत; लसीकरणानंतर AIIMS च्या तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितला…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - शनिवारपासून देशभरात लसीकरणाला सुरूवात झाली आहे. एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदिप गुलेरिया १६ जानेवारीला काही मोजक्या लोकांसह लसीकरणात सहभागी झाले होते. कोरोना लसीबाबत लोकांच्या मनात विश्वास वाढावा यासाठी डॉ, गुलेरिया…