Browsing Tag

Criminal arrest

Pune Bibvewadi Crime | पुणे : पोलिसांना टिप देत असल्याच्या संशयावरुन तरुणाला मारहाण, सराईत…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Bibvewadi Crime | पोलिसांना टिप देत असल्याच्या संशयावरुन दोघांनी एका तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण करुन जखमी केले. तसेच हातातील लाकडी दांडके हवेत फिरवून लोकांना धमकी देऊन परिसरात दहशत माजवली. याप्रकरणी…

Pune Crime Branch | ज्येष्ठ महिलेला लुटणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime Branch | ज्येष्ठ महिला रस्ता क्रॉस करत असताना अॅक्टिवा दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने धक्का देऊन 25 हजार रुपये असलेली पर्स चोरून नेली. हा प्रकार गुरुवारी (दि.29) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास गंगाधाम…

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्याला पिंपरी पोलिसांकडून अटक, दोन…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Pimpri Chinchwad Crime | एका मंदिरातील दानपेटी मधील पैसे चोरल्यानंतर दुसऱ्या मंदिरातील दानपेटी फोडताना एका चोरट्याला रंगेहाथ पकडले. तर त्याचे इतर दोन साथीदार फरार झाले. हा प्रकार चिंचवड परिसरातील काळभोर नगर…

Pune Khadak Police | व्यापार्‍याच्या दुचाकीच्या डिकीतून 11 लाख 50 हजार रूपये चोरणारा सराईत अटकेत !…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Khadak Police | व्यापार्‍यावर पाळत ठेवून तो व्यापारी टिंबर मार्केट येथे गेल्यानंतर त्याच्या पार्क केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतील 11 लाख 50 हजार रूपये लंपास करणार्‍या सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी अटक केली…

Pune Crime | दोन वर्षासाठी तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | लोणी काळभोर परिसरात दहशत पसरविणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे शहर (Pune City), पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) व पुणे जिल्ह्यातून (Pune District) तडीपार करण्यात आले होते. तडीपारीच्या (Tadipar) आदेशाचे…

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील वॉन्टेड LCB च्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जबरी चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीला एलसीबीच्या पथकाने सापळा रचून अटक केली.सुरेश लक्ष्मण कर्चे (वय 36, रा. गणेश मळा, सिंहगड रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कर्चे याच्या बारामती तालुका पोलीस ठाण्यात…

पुणे लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यातून पळालेल्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी पोलिसांकडून अटक

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीला तपासासाठी घराजवळ आणले असता त्याने नातेवाईकांच्या मदतीने लोहमार्ग पोलिसांच्या तावडीतून पळून गेला. हा प्रकार बुधवारी (दि.5) दुपारी पिंपरीतील शेवाळे सेंटर…

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात एकाचा खून करणार्‍या दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - 'जेलमधून आला म्हणून काय भाई झाला का', असे म्हणत गुन्हेगाराच्या डोक्यात फरशी घालून खुन प्रकरणात पसार झालेल्या दोघांना अलंकार पोलिसांनी अटक केली.अनिकेत वाखारे व त्याचा साथीदार सागर चवरिया (रा. कोरेगाव पार्क) अशी…

पिंपरी : तडीपार गुन्हेगारास लोखंडी कोयत्यासह अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - दोन वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार केले असताना राजरोसपणे परिसरात फिरताना तडीपार गुंडास चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. चिंचवड पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव हे स्टाफसह चिंचवड हद्दीतील…