Browsing Tag

DSK

डीएसकेंच्या जप्त केलेली मालमत्ता आणि वाहनांमधून 5 लाखाचा ऐवज चोरीस

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या डीएसकेंच्या जप्त केलेल्या मालमत्ता आणि वाहनांमधून चोरटे किमती ऐवज चोरून नेत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 2017 ते 2020 या कालावधीत 5…

पीडित माहिलेची DSK च्या विरोधात दिवाणी न्यायालयात ‘धाव’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गुंतवणुकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या येरवडा तुरुंगात असलेले डीएसके उर्फ दीपक सखाराम कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीवर एका महिलेने दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. या महिलेने डीएसके…

प्रसिध्द बिल्डर DSK ची 4 अलिशान वाहने लिलावातून वगळली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर डीएसकींची चार महागडे वाहने लिलावातून तूर्तास वगळण्यात आली आहेत. न्यायालयाने ही वाहने वगळावी, असा आदेश दिला असून, शनिवारी वाहनांचा…

DSK यांच्या संपत्तीचा लिलाव करण्याबाबत जाहीर नोटीस काढावी, न्यायालयाचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि राज्य शासनाने जप्त केलेल्या डीएसके यांच्या संपत्तीचा लिलाव करण्यासाठी जाहीर नोटीस काढावी, असा आदेश सोमवारी विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी दिला आहे. ठेविदारांची फसवणूक केल्याप्रकरणी…

‘जय महाराष्ट्र’ म्हणत DSK च्या गुंतवणुकदाराची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - डी. एस. कुलकर्णी याच्या कंपनीत गुंतविलेले पैसे परत मिळत नसल्याने एका ६१ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली आहे. तानाजी गणपत कोरके (वय ६१, रा. भीमनगर, आंबेडकर…

नागपूरचा ‘DSK’ कुख्यात बिल्डर मुकेश झामला पत्नीसह पुण्यात अटक

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - शेकडो गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करुन फरार झालेला कुख्यात बिल्डर मुकेश झाम आणि त्याची पत्नी पूनम झाम या दोघांना नागपूर पोलिसांनी पुण्यात अटक केली आहे.पुण्यातील डीएसके यांच्या जामीन फेटाळल्यानंतर…

DSK यांच्या महागड्या गाड्यांचा लिलाव करण्यास कोर्टाची मान्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेले बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णीं यांच्या सहा आलिशान गाड्या आज आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केल्या. यामध्ये पोर्षे, दोन बीएमडब्ल्यू, एमव्ही आगस्ट या गाड्यांचा…

प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक DSK यांच्या भावाला विमानतळावरून अटक, अमेरिकेत पळून जाण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गुंतवणूकदारांची कोटयावधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या काही महिन्यांपासुन अटकेत असलेल्या पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डीएसके उर्फ दीपक सखाराम कुलकर्णी यांचे भाऊ मकरंद कुलकर्णी यांना मुंबई येथील…

DSK यांना ग्राहक मंचचा दणका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - ठेवीदारांची कोट्यवधींची फसणूक केल्याप्रकऱणी कारागृहात असलेल्या डिएस कुलकर्णी यांना ग्राहक मंचने दणका दिला आहे. ठेवीदारांनी गुंतविलेली १८ लाख १० हजार रुपयांची रक्कम व्याजासह ४५ दिवसांत परत करावी असा आदेश ग्राहक…