Browsing Tag

Fodder camp

…तर तहसील कार्यालयात जनावरे सोडू, शेतकरी आक्रमक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील जनावरांची छावणी बंद केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. छावणी पुन्हा चालू न केल्यास जनावरे तहसील कार्यालयमध्ये सोडणार, असा इशारा देणारे लेखी निवेदन जिल्हा परिषद सदस्य संदेश…

चाराछावणी बंद केल्याने दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - नगर तालुक्यातील खांडके येथील दिव्यांग शेतकऱ्याने कर्जबाजारीपणातून आत्महत्या केली. लक्ष्मण संपत गाडे (वय 35) हे मयताचे नाव आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. कर्जबाजारीपणा व शासनाने सुरु केलेली छावणी बंद केल्याने…

‘त्या’ प्रकरणात प्रशासनाचा हलगर्जीपणा : गृहनिर्माणमंत्र्यांचा आरोप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - चारा छावणी चालू न केल्याने नगर तालुक्यातील घोसपुरी येथील शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. यात प्रशासनाचा हलगर्जीपणा स्पष्टपणे दिसून येतो, असा आरोप गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज…

…तुम्हाला लाज वाटते का ? तहसिलदारांना सुनावले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन -  नगर तालुक्यातील घोसपुरी येथील शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केल्याच्या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने त्या शेतकऱ्याची जनावरे चारा छावणीत नव्हतीच, असा खुलासा केला आहे. परंतु कार्यकर्ते आक्रमक आहेत. तहसीलदार उमेश…

जनावरांच्या छावण्या बंद केल्याने शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या, जिल्ह्यात प्रचंड खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - प्रशासनाने जनावरांच्या छावण्या बंद केल्याने शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली. नगर तालुक्यातील घोसपुरी शिवारात घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी चारा छावण्या सुरू करण्यासाठी केलेल्या…

चारा उपलब्ध होइपर्यंत चारा छावण्या चालुच राहणार : महादेव जानकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहाजीनगर (ता. इंदापूर) येथिल निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याच्या जनावरांच्या चारा छावणीस गुरूवारी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी भेट दिली. भेटीदरम्यान आगामी काळात जनावरांसाठी मुबलक…

शेतकऱ्यांची चारा छावण्यांची मुदत वाढवण्याची मागणी

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - पुरंदर तालुक्यात मागील आठवड्यात बहुतांश ठिकाणी मोठा पाऊस झाला नसल्याने अनेक भागात जनावरांना अजून नवीन चारा उपलब्ध झालेला नाही, त्यामुळे शासनाने चारा छावण्या १ ऑगस्टनंतरही एक महिनाभर सुरू ठेवाव्यात…

..तर सामूहिक विष प्राशन करू, छावण्यांसाठी शेतकरी आक्रमक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - प्रशासनाने बंद केलेल्या चारा छावण्या त्वरीत चालू करावे, या मागणीसाठी नगर तालुक्यातील शेतकऱ्यांसह शिवसैनिकांचा नगर तालुका तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. उद्या दुपारपर्यंत निर्णय झाल्यास…

चारा छावणीची कालबाह्य पद्दत बंद करण्यात यावी : अ‍ॅड. श्रीकांत करे

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - सर्व जण डिजिटल इंडिया च्या मागे लागले असताना राज्यात जुनाट पध्दतीने चारा छावण्या सुरू ठेवून सरकारने या चारा छावण्या ह्या छळ छावण्या बनविल्या असुन त्या भ्रष्टाचाराचे कुरण बनल्या असल्याचे मत पुणे…

पालक सचिवांनी ‘छावणी’त साधला शेतकऱ्यांशी संवाद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - पालक सचिव आशिषकुमार सिंग यांनी चास, सुपा येथे सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यांना भेट देऊन पशुपालकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी उपस्थित होते. छावणीतील शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांनी…