Browsing Tag

injured

Pune News । दुर्देवी ! मध्यप्रदेशातील रतलाम येथे भीषण अपघातात पुण्यातील 3 तरुणांचा मृत्यू तर चौघे…

पुणे न्यूज (Pune News ) : पोलीसनामा ऑनलाइन - Pune News | मध्यप्रदेश (Madhya Pradesh) येथील रतलाम (Ratlam) या ठिकाणी कंटेनर, पिकअप आणि ट्रॅक्टर अशा तिहेरी धडक होऊन भीषण अपघात (Accident) झाला आहे, त्यात मध्यप्रदेश येथे बकरी खरेदी करण्यासाठी…

मास्कमुक्त इस्त्राईलमध्ये चेंगराचेंगरीत 28 जणांचा मृत्यु; 50 हून अधिक गंभीर जखमी

तेलअवीव :- कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर मास्कमुक्त देश असलेल्या इस्त्राईलमधील उत्तर भागात सुट्टीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात चेंगराचेंगरी होऊन किमान २८ जणांचा मृत्यु झाला असून ५० हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत.उत्तर…

Baramati News : किरकोळ कारणावरुन 2 कुटुंबात तुंबळ हाणामारी; तलवार, कुऱ्हाड, काट्यांनी वार

माळेगाव : पोलीसनामा ऑनलाइन - नव्याने टाकलेल्या पाण्याच्या पाईपलाईनवरुन शेण खताचा ट्रॅक्टर नेल्याच्या कारणावरुन दोन कुटुंबात धारदार शस्त्राने तुंबळ हाणामारी झाली. हा प्रकार बारामती तालुक्यातील मालेगाव बुद्रुक ते साखर कारखाना रोड लगत असलेल्या…

Pune News : फुरसुंगीच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; ट्रकने दाम्पत्याला चिरडले, पत्नी जागीच ठार तर पती…

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - हडपसर येथील फुरसुंगीकडे जाणाऱ्या मंचरवाडी ब्रिजवर भारत पेट्रोलियमच्या भरधाव टँकरने दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला जोरात धडक दिली. यात पत्नी दोन्ही टायरच्या खाली आल्याने चिरडली गेली. तर त्यांचे पती व दोन मुले जखमी…

देवदर्शनाला निघालेल्या 3 नवदाम्पत्याचा गाडीला अपघात, 7 ठार तर 10 गंभीर जखमी

चितौडगडः पोलीसनामा ऑनलाईन - नवविवाहित दाम्पत्याचा नवा संसार सुरू होण्याआधीच काळाने घाला घातला. आठवडाभरापूर्वीच लग्न झालेले तीन दाम्पत्य देव दर्शनाला निघाले असताना वाटेतच झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 10 जण गंभीर जखमी…

पुण्यातील वडगाव शेरी परिसरात सिलेंडरचा स्फोट ! आई-वडील आणि मुलगी जखमी

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पुण्यातील वडगाव शेरी परिसरात सिलेंडरचा स्फोट होऊन झालेल्या भीषण दुर्घटना घडली आहे. या घटनेत आईवडील आणि मुलगी जखमी झाले आहेत. आज पहाटे ही घटना घडली आहे. यात घराचे मोठे नुकसान झाले असून, मुलगी तिसऱ्या मजल्यावरून खाली…

6 वर्षाच्या भावाने वाचविला बहिणीचा जीव !

पोलीसनामा ऑनलाइन - बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी भावावर असते असा पूर्वापारचा समज आहे. अमेरिकेतील अशाच एका सहा वर्षीय बहादूर भावाने आपल्या लहान बहिणीला कुत्र्याच्या तावडीतून वाचवले आहे. त्याच्या लहान बहिणीवर कुत्र्याने हल्ला केला होता. मात्र,…

पुण्यातील सिंहगड कॉलेजजवळ बर्थडे सेलिब्रेशन दरम्यान वाद, तरूणावर सपासप वार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - सिंहगड कॉलेजजवळ लॉकडाऊन काळात बर्थडे सेलिब्रेशन सुरू असताना वाद झाले. हे वाद सोडण्यास आलेल्या एकावर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना समोर आली आहे. गणेश कुंवर (वय ३२ रा. विकासनगर, वडगाव बुद्रुक) असे या हल्ल्यात…

पुण्यात पोलीस जीपला भीषण अपघात, निरीक्षक आणि चालक जखमी, रुग्णालयात दाखल

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पुणे पोलिस दलातील एका पोलीस निरीक्षकांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी घडली. शिवाजीनगर कृषी महाविद्यालयासमोरील ब्रिजवर हा अपघात झाला आहे. यात चालक आणि पोलीस निरीक्षक हे जखमी झाले आहेत.…

उभ्या कंटेनरवर लग्नाच्या वरातीच्या बसची धडक, 4 ठार तर 6 जखमी

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन - नागपूर -भंडारा रोडवर लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्या बसने रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरला पहाटे दिलेल्या धडकेत चार जण जागीच ठार झाले. त्यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. तर ६ जण जखमी झाले असून त्यातील ४ जण…