Browsing Tag

Nair Hospital

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भावाचा ‘कोरोना’मुळे मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे थोरले बंधू सुनिल कदम यांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. गेल्या सात दिवसांपासून सुनिल कदम यांच्यावर महापालिकेच्या नायर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र…

Coronavirus : चिंताजनक ! मुंबईतील सायन हॉस्पीटलमधील तब्बल 99 डॉक्टरांना ‘कोरोना’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना संसर्गामुळे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. राज्यातील सर्वात जास्त रुग्ण मुंबईमध्ये आढळून येत आहेत. त्यामुळे तेथील रुग्णालयावर मोठ्या प्रमाणात ताण आला आहे. अशातच लो. टिळक रुग्णालयातील ९२…

‘कोरोना’योद्ध्यांचा मोडून पडला संसार, रात्री पत्नीने तर सकाळी पतीने घेतला जगाचा निरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. देशात देखील कोरोना विषाणूने हाहाकार माजवला असून महाराष्ट्रात याचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वगाने वाढत असून यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस,…

दिलासादायक ! राज्यातील ‘कोरोना’मुळे मृत्यू होण्याचे प्रमाण घटले, 4.76 % वरून 3.49 % वर

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन -   राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण देखील मागील महिन्यात अधिक होते. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या…

Coronavirus : मुंबईत ‘प्लाझ्मा’ थेरपी केलेल्या ‘त्या’ रुग्णाचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेलया प्लाझ्मा थेरेपीच्याा रुग्णाचा मृत्यू झाला आहेे. मुंबईत करोनाबाधित रुग्णांवर रक्तद्रव उपचाराचा (प्लाझ्मा थेरपी) प्रयोग प्रथमच शनिवारी लीलावती रुग्णालयातील 52 वर्षीय रुग्णावर…

मुंबईच्या महापौर बनल्या ‘करोना योद्धा’,रूग्णांच्या सेवेसाठी सज्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा फैलाव सर्वाधिक झाला असून मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेसह राज्य सरकार कोरोनाविरोधात युद्ध पातळीवर काम करत आहे. असे असताना खुद्द मुंबईच्या महापौर…

मुंबईत ‘कोरोना’बाधित 29 वर्षीय युवतीची हॉस्पीटलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन  -  राज्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास कोविड-१९ पॉझिटिव्ह असलेल्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील…

Coronavirus : ‘कोरोना’ची लागण झालेल्या 9 महिन्याच्या ‘गर्भवती’ महिलेचा…

पोलिसनामा ऑनलाईन टीम - देशभरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. नालासोपारा येथील रहिवासी असलेल्या 30 वर्षीय नउ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना…

डॉ. पायलच्या मृत्यूनंतर डॉक्टरांच्या पिळवणूकीचा मुद्दा चर्चेत

पोलीसनामा ऑनलाईन टीम- नायर रूग्णालयातील डॉ. पायल आत्महत्या प्रकरणानंतर डॉक्टरांवर वाढणारा कामाचा ताण, कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून होणारा छळ हे मुद्दे चर्चेत आले आहेत. काही वरिष्ठ डॉक्टर एकत्र येत यावर गांभिर्याने चर्चा करत असल्याचे दिसून…

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी ‘त्या’ 3 महिला डॉक्टरांची रवानगी पोलीस कोठडीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीनही महिला डॉक्टरांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने त्यांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.डॉ. भक्ती मेहर, डॉ. हेमा…