Browsing Tag

Nanded City

NCB Raid | नांदेडमध्ये एनसीबीची ‘अफू’च्याअड्यावर धाड, 25 लाखांची 1 क्विंटल अफू जप्त

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन - एनसीबीच्या मुंबई (Mumbai NCB) येथील पथकाने सोमवारी (दि.22) नांदेड शहरात (Nanded City) मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने शहरातील एका व्यापारी संकुलात छापा (NCB Raid) टाकून जवळपास 1 क्विंटल अफू (opium) जप्त  केली आहे.…

Pune News | राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या सुरक्षिततेसाठी निधी मंजूर – हेमंत रासने

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune News | कात्रज येथील (Katraj) राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या (rajiv gandhi zoological park) सुरक्षिततेसाठी आरसीसीमध्ये सिमाभिंत बांधणे आणि सुरक्षिततेच्या विविध उपाययोजना करण्यासाठी एक कोटी ५३ लाख रुपयांच्या…

Pune Crime | पुण्यातील नांदेड सिटीमध्ये नॅशनल हॉर्स रायडर असलेल्या 17 वर्षीय श्रीया पुरंदरेची…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - इयत्ता बारावीत शिकणाऱ्या एका तरुणीने आज (रविवार) सकाळी आत्महत्या केली. आत्महत्या करणारी तरुणी ही एक नॅशनल हॉर्स रायडर (National Horse Rider) होती. ही घटना पुण्यातील (Pune Crime) नांदेड सिटी (Nanded City) येथे घडली…

Pune : ‘हाफ मर्डर’च्या गुन्हयातील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पूर्ववैमनस्यातून गुन्हेगारी टोळीने तीक्ष्ण हत्यारे व कोयते डोक्यात घालून खून करण्याच्या प्रयत्नकरून पसार झालेल्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे.प्रवीण सुधाकर लोंढे…

अखेर लोणीकंद व लोणीकाळभोर पोलीस ठाणे पुणे पोलीस आयुक्तालयात ‘समाविष्ट’;…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लोणीकंद व लोणी काळभोर पोलीस ठाणे अखेर पुणे पोलीस आयुक्तालय येथे समाविष्ट करण्यात आले आहे. आता हे पोलीस ठाणे दोन दिवसात पुणे पोलीस आयुक्त यांच्या "अंडर" सुरू होतील. तर उर्वरित पोलीस ठाणे देखील लवकरच सुरू होतील, असे…

Pune News : हौसेला मोल नाही..! मुलाच्या लग्नासाठी छापली अर्ध्या तोळ्याची लग्नपत्रिका

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - हौसेला मोल नाही असे म्हटले जाते. याचीच प्रचिती पिंपरी-चिंचवड शहरात आली आहे. पिंपरी चिंचवडकरांसाठी सोनं हा प्रतिष्ठेचा विषय असून थेरगाव येथील एका सधन शेतकऱ्याने आपल्या मुलाच्या लग्नासाठी चक्क सोन्याच्या…

हळद लागण्यापूर्वीच नववधूची गळफास घेऊन आत्महत्या

उमरी: पोलिसनामा ऑनलाईन - एकुलत्या एक मुलीच्या विवाहाची जय्यत तयारी सुरु होती. खरेदीही झाली होती. हळदीचा मांडव उभारण्यासाठी काही तासच शिल्लक असतानाच नववधुने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हि घटना व्यंकटेशनगर भागात…

Pune News : वाघोली, नांदेड सिटी, बाणेर, काळेपडळ, खराडी पोलिस ठाण्यांची निर्मिती; लोणीकंद,…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे पोलिस आयुक्तालयात लवकरच 5 नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहेत. त्यामध्ये वाघोली, नांदेड सिटी, बाणेर, काळेपडळ, खराडी पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. यासंदर्भात उद्या (दि. 4 जानेवारी) मुंबईत बैठक आयोजित…