Browsing Tag

new

काँग्रेस अध्यक्षपदासाठी होऊ शकतो ‘या’ मराठी व्यक्तीचा विचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीजनक पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या राजीनामा देऊ केला होता मात्र काँग्रेस कार्यकारिणीने तो फेटाळला होता. पण तरीही राहुल गांधी राजीनामा…

Happy New Year २०१९ : सर्वत्र नववर्षाचे जल्लोषात स्वागत !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - देशासह जगभरात नवीन वर्षाचे मध्यरात्री जल्लोषात स्वागत करण्यात आले. ३१ डिसेंबरला पब, बार आणि हॉटेल्स रात्रभर सुरु ठेवण्याची परवानगी मिळाल्यामुळे पुणे, मुंबईतील तरूणाईने नववर्षाच्या स्वागताची मजा लुटली. पुणेसह…

दिवाळीपूर्वी २० रुपयांची नवी नोट बाजारात येणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्थानोटाबंदीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल झाले आहेत. तर रिझर्व्ह बँकेनेही बहुतांश नवीन नोटांचा भारतीय चलनात समावेश केला आहे. आता दिवाळी पूर्वीच २० रुपयांची नवी नोट बाजारात येणार आहे.त्यानुसार,…

रंजन गोगोई भारताचे नवे सरन्यायाधीश 

नवी दिल्ली : वृत्तसंस्थान्यायमूर्ती रंजन गोगोई भारताचे नवे सरन्यायाधीश होणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी गोगोई यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली असून ते ३ ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेण्याची शक्यता…

रिझर्व्ह बँकेकडून शंभराची नवी नोट जारी 

नवी दिल्ली : पोलीसनामा  ऑनलाईनभारतीय रिजर्व बँकेकडून १०० रुपयांची नवीन नोट चलनात येणार अशी चर्चा  होती मात्र ,आज रिजर्व बँकेकडून १०० रुपयांची  नवी नोट जारी करण्यात आली आहे. आता २००,५०,रुपयांच्या नोटांनंतर १०० रुपयांची देखील नवीन नोट …

रुग्णवाहिके अभावी ‘त्या’ दाम्पत्याचे दहा वर्षांपासूनचे स्वप्न भंगले

गडचिरोली :वृत्तसंस्था देश खूप पुढे गेला आहे, प्रगती झाली आहे अशी ग्वाही देणाऱ्यानी जरा राज्यातील दुर्गम भागात जाऊन पाहावे कुठे रुग्नावाहिके अभावी मृतदेह खांद्यावरून नेल्याच्या घटना आहेत तर कुठे रुग्णवाहिके अभावी गर्भवाटे महिला दगावल्याच्या…

लाडकी बार्बी आता भारतीय पेहरावात

मुंबई : वृत्तसंस्था ''लहान माझी बाहुली मोठी तिची सावली,'' या बालगीताचे बोल आता थोडे बदलण्याची वेळ आली आहे. कारण प्रत्येक लहान मुलीच्या विश्वातील एक महत्वाचा भाग असलेली बार्बी डॉल आता भारतीय पेहरावात आली आहे. ऐंशी-नव्वदच्या दर्शकापासून…

सर्व कंपन्यांचे प्लॅन एकाच ठिकाणी, ‘ट्राय’ची नवी वेबसाईट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (‘ट्राय’)ने ग्राहकांना सर्व दूरसंचार कंपन्यांच्या 'टेरिफ प्लॅन'ची माहिती देण्यासाठी नवे संकेतस्थळ सुरु केले आहे.‘ट्राय’चे नवे संकेतस्थळ http://tariff.trai.gov.in या वर…

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा कारभार १ मे पासून सुरू

मुंबई येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत पिंपरी चिंचवडला नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याची मान्यता देण्यात आली आहे.यामध्ये ग्रामीण भागातील ५ पोलीस स्थानके आणि पुणे शहरातील नऊ स्थानके समाविष्ट होणार असल्याचे सांगण्यात येत असून मुख्यालयासाठी…