Browsing Tag

passenger

रेल्वेचा मोठा निर्णय ! ’या’ तारखेपर्यंत नियमित गाड्या धावणार नाहीत, 100% रिफन्ड मिळणार

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने भारतीय रेल्वेने लॉकडाऊन वाढविला आहे. या निर्णयानुसार 12 ऑगस्टपर्यंत पॅसेंजर, मेल एक्स्प्रेस, उपनगरीय रेल्वे गाड्या धावणार नाहीत. ज्या प्रवाशांनी 12 ऑगस्टपर्यंत नियमित ट्रेनचे बुकिंग केले असेल…

‘Janata Curfew’ : शनिवारी रात्री 12 ते रविवारी रात्री 10 वाजेपर्यंत कोणतीही…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसचा सामना आपण सर्वांनी एकत्र येऊन करायचा आहे.  कोरोनामुळे देशवासीयांना घाबरून जाण्याचे कारण नाही. पण गर्दी करणे, निष्कारण घराबाहेर पडणे टाळायला पाहिजे. पुढील काही आठवडे घरातून बाहेर जाऊ नका. गर्दी…

COVID-19 : पाकिस्तान, नेपाळसह ‘या’ 5 देशालगतच्या सीमांमधून भारतात ‘एन्ट्री’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताने कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरण्याचा धोका ओळखून शनिवारी (14 मार्च) एक आदेश जारी करून पाकिस्तानलगतच्या सीमेवरील सर्व रस्ते 16 मार्चच्या मध्यरात्रीपासून अनिश्चित काळासाठी बंद केले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने…

खुशखबर ! आता रेल्वे स्टेशनवर मिळणार ‘एकदम’ फ्री मोबाइल कॉलिंगसह ‘या’ सुविधा,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आपल्या प्रवाशांच्या सोयी करीता भारतीय रेल्वेने रेल्वे स्थानकात एक अनोखी ह्यूमन इंटरएक्टिव इंटरफेस सिस्टम (मानवी संवाद साधणारी यंत्रणा) बसविली आहे. याद्वारे प्रवासी मोबाइल व व्हिडीओ कॉलिंग विनामूल्य करू शकतात.…

पाकिस्तानच्या विमानात एकाच वेळी तिघांना हार्ट ‘अ‍ॅटॅक’ ! एकाचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - विमान प्रवास हा जलदशील आणि सुखकर समजला जातो. मात्र एका विमान प्रवासादरम्यान तीन व्यक्तींना ह्रदय विकाराचा झटका आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यातील एका महिलेचा मृत्यू झाला तर इतर दोन रुग्णांना रुग्णालयात…

एसटी महामंडळाने जखमी प्रवाशांना आर्थिक मदत नाकारली

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन - मुरबाड- माळशेजघाट महामार्गावर एसटी बस अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना एसटी महामंडळाने आर्थिक मदत नाकारली आहे. त्यामुळे जखमींच्या नातेवाईकांनी आज मुरबाड आगार प्रमुखांना घेराव घातला.मुरबाड-माळशेज घाट…

पूर्वा एक्सप्रेसचे १२ डबे रुळावरुन घसरले, १०० हून अधिक प्रवासी जखमी

कानपूर : पोलिसनामा ऑनलाइन - उत्तर  प्रदेशातील कानपूरमध्ये पूर्वा एक्सप्रेसचे १२ डबे अचानक घसरले असून या अपघातात १०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. हावडा येथून दिल्लीला जात असलेल्या पूर्वा एक्सप्रेसला शुक्रवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या…

खुशखूबर ! आता प्रवास रद्द झाल्यास रेल्वे तिकीट ट्रान्सफर करता येणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आता रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पूर्वी जर तुम्ही रेल्वेचं तिकीट बुक केलं आणि काही कारणामुळे जर तुमचा प्लॅन बदलला तर तुम्हाला ते तिकीट रद्द करावं लागत होतं. परंतु आता तुम्हाला हे तिकीट तुमच्या…

निवडक मार्गावर होणार रेल्वे तिकीट दरात वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रेल्वे प्रवासी भाड्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर रेल्वे विभागाने गांभीर्याने विचार करण्याचे ठरवले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृतानुसार रेल्वे विभाग सध्या असणारी पद्धत बदलून नवीन तिकीट दराची पध्द्त…