Browsing Tag

plane crash

पाकिस्तानात मोठी विमान दुर्घटना, प्रवासी विमान कोसळले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानमध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. लाहोरहून कराचीला जाणारे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (PIA) चे विमान कोसळले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा अपघात कराची विमानतळाजवळ झाला आहे. या दुर्घटेनेने…

TV अभिनेत्री चाहत खन्नानं सांगितला फ्लाईटमधील ‘भयानक’ अनुभव !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - टीव्ही अ‍ॅक्ट्रेस चाहत खन्ना हिनं नुकताच तिला आलेला फ्लाईट अपघाताचा भयानक अनुभव सांगितला आहे. तिच्यासोबत त्या दिवशी दोन घटना झाल्या. त्यापैकी एका घटनेत तिच्यासोबत विमान अपघातात होता होता राहिला. रनवे वरील ही घटना…

दिल्लीकडे येणारं विमान अफगानिस्तानामध्ये कोसळलं, 110 प्रवाशी करत होते प्रवास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अफगाणिस्तानात एक प्रवासी विमान कोसळले आहे. पूर्व गझनी प्रांतात सोमवारी दुपारी 1.30 वाजता एरियाना अफगाण एअरलाइन्सचे विमान कोसळले. महत्वाचे म्हणजे, ज्या ठिकाणी हा विमान अपघात झाला, ते क्षेत्र तालिबान्यांच्या…

विमान अपघातापाठोपाठ भूकंपाने इराण ‘हादरला’ !

तेहरान : वृत्त संस्था - एका बाजुला अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्यांना तोड देण्याच्या तयारीत असलेल्या इराणला बुधवारी सकाळी विमान अपघात व भुकंपाचा धक्का असे एका पाठोपाठ दोन धक्के बसले आहेत. इराणची राजधानी असलेल्या तेहरान येथील इमाम खोमेनी…

इथिओपियातील विमान दुर्घटनेत भारतीय महिला अधिकाऱ्याचा मृत्यू

नैरोबी :  वृत्तसंस्था - इथिओपियाची राजधानी अदिस अबाबाहून नैरोबीला जाणाऱ्या इथिओपिअन एअरलाइन्सचे विमानाने उड्डाण घेताच ६ मिनिटांच्या आत अपघाग्रस्त झाले होते. यामध्ये सर्व १५७ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. इथिओपिअन…

नैरोबीत विमान दुर्घटनेत १५७ लोक दगावल्याची भिती

नैरोबी : वृत्तसंस्था- केनीयामध्ये एक इथियोपियन एअरलायन्सचे एक विमान आज सकाळी दुर्घटनाग्रस्त झाले. याची माहिती पंतप्रधान अबी अहमद यांनी ट्वीट करुन दिली आहे. इथियोपियन एअरलायन्सचे नवे बोईंग ७३७ विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या सहा मिनीटात…

विमान अपघात थोडक्यात टळला ; शिवसेनेच्या ४० नगरसेवकांचे बचावले प्राण

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - राजधानी दिल्लीच्या दिशेने जाणारे 'गो एअर' कंपनीचे विमान हवेत असताना त्यात बिघाड जाणवू लागण्याने त्या विमानाच्या वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान मुंबईच्या दिशेने वळवले. मुंबईच्या विमानतळावर या भरकटलेल्या विमानाचे…

राहुल गांधींचे विमान क्रॅश होणार होते, चौकशी अहवालातून स्पष्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था२६ एप्रिलला चार्टर्ड विमानाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे हुबळीला होते. यावेळी त्यांच्य विमानाला होणारा अपघात सुदैवाना टळला होता. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर पुढील २० सेकंदांमध्ये…

मुंबई : भर वस्तीत चार्टर्ड विमान कोसळलं, एका पादचाऱ्यासह पाच जणांचा मृत्यू

मुंबई:  पोलीसनामा ऑनलाईनघाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरातील भर वस्तीत चार्टर्ड विमान कोसळ्याची घटना घडली आहे. लोकांनी गजबजलेल्या परिसरात विमान कोसळल्यामुळे नागरिकांत भितीचं वातावरण पसरले आहे. या दुर्घटनेत एका पादचाऱ्यासह विमानातील…