2021 च्या जानेवारीत लाँच होतील ‘हे’ 4 दमदार स्मार्टफोन ! काहीमध्ये 65W ची चार्जिंग, तर…
नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिला महिना तुमच्यासाठी स्मार्टफोनमध्ये अनेक ऑपशन घेऊन येत आहे. होय, जानेवारी 2021 मध्ये शाओमी,(Xiaomi) सॅमसंग, (Samsung) रियलमी (Realme) सारखे ब्रँड आपले नवीन स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहेत. 2021 च्या पहिल्या…