Browsing Tag

section 144

Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळं वायुसैनिकांची ऑनलाइन परीक्षा लांबणीवर

मुंबई : वृत्तसंस्था - देशात कोरोना संसर्गाचा वाढत प्रभाव लक्षात घेत केंद्रीय वायुसैनिक भरती मंडळ (Central Airmen selection Board) ने वायुसैनिकांची ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतल्याचे बोर्डाच्या…

Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळं पुण्यात कलम 144 लागू होण्याची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पुण्यात आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर हा व्हायरस वेगाने पसरू शकतो. शहरात या व्हायरस अजून पसरू नये, म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.…

CAA विरोध : दिल्लीच्या शाहीन बागेत कलम 144 लागू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गेल्या अडीच महिन्यापासून दिल्लीमधील शाहीन बागेत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. त्या शाहीन बागेत आता जमावबंदी म्हणजेच कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या परिसरात लोकांनी एकत्र येऊ नये, आंदोलन…

उत्तर पूर्व दिल्लीत एक महिन्यासाठी कलम 144 लागू, हिंसाचारात 7 जणांचा ‘मृत्यू’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था - उत्तर पूर्व दिल्लीत हिंसक घटनेत मृतक झालेल्यांची संख्या वाढून 7 झाली आहे. तर उत्तर पूर्व दिल्लीत 1 महिन्यासाठी कलम 144 लागू करण्यात आहे. नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए) संबंधित सोमवारी हिंसेत जीव गेलेल्या 7…

CAA Protest : आज भारत बंद ! बिहारमध्ये ट्रेन अडवल्या, UP त कलम 144 लागू, कडेकोट पोलीस बंदोबस्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात सध्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात प्रचंड आगडोंब उसळला आहे. प्रथम ईशान्य भारतातील राज्यात पेटलेले हे आंदोलन आता संपूर्ण देशभर पसरले आहे. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागत आहे. दरम्यान, या…

JNU Student Protest : ‘बॅरिकेट’स् तोडून संसदेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) विद्यार्थ्यांचे फी वाढीविरोधात आंदोलन उग्र होताना दिसत आहे. जेएनयूमध्ये जमलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये पोलिसांनी लावलेले बॅरिकेट तोडून संसद भवनकडे जाण्यास सुरुवात…

काश्मीरच्या लोकांना कोंडून ठेवलंय : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - काश्मीर मध्ये गेल्या दोन महिन्यापासुन कलम 144 का लावण्यात आले ? याचा सरकारने खुलासा करावा असा प्रश्न अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विचारला. कलम 144 लावून साठ दिवसापासुन काश्मीरच्या लोकांना कोंडून ठेवले असा आरोप अ‍ॅड.…

जम्मू मध्ये सेक्शन १४४ लागू ; ४ पेक्षा जास्त लोकांचा समूह बेकायदेशीर

जम्मू : वृत्तसंस्था - काश्मीर खोरे दहशतवादाच्या सावटाखाली असताना आता जम्मू शहराच्या जिल्हा दंडाधिकारी सुषमा चौहाण (IAS) यांनी जम्मू म्युनिसिपल क्षेत्रात सीआरपीसीचे सेक्शन १४४ लागू केले. जम्मू काश्मीर राज्य सध्या दहशतवादी हल्ल्याच्या…