Browsing Tag

sujay vikhe patil

Great Work ! खा. डाॅ. सुजय विखेंची ‘गुपचूप’ दिल्लीला स्वारी; रेमडीसीवीर इंजेक्शनचा मोठा…

नगर : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाबाधितांची संख्या अधिक वाढल्याने जिल्ह्यातच नाही तर राज्यात रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी रेमडीसीवीर बाबत व्हिडिओ शेअर करत एक मोठा खुलासा केला आहे. हा…

खा. डॉ. सुजय विखेंचा महाविकासला टोला, म्हणाले – ‘पैसेच कमवायचे तर मंत्री कशाला ठेकेदार…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन : महाविकास आघाडीच्या मंत्र्यांबाबत काँग्रेस नेते यशवंतराव गडाख यांनी केलेल्या विधानावर भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी समर्थन देत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 'ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख हे माझे राजकीय…

भाजपच्या नाराजी नाटयावर राधाकृष्ण विखे-पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत शुक्रवारी महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक कामगिरीचा आढावा घेतला गेला.…

मुंबईतील भाजपच्या बैठकीत विखे पाटील पिता-पुत्राचा आज ‘फैसला’ ? निष्ठावंतांची…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या परंतु भाजपला मात्र या निवडणूकीत यश संपादन करता आलं नाही. त्यानंतर पक्षातील धूसफूस उघड झाली आणि नाराज नेत्यांची भाजपमध्ये एक फळीच बनली. त्यानंतर मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात विरोधी…

जिल्हा भाजपात विखे पिता-पुत्र ‘एकाकी’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यात भाजपा पक्षातील सर्वजण एकवटले असताना विखे पिता-पुत्र मात्र एकाकी पडले आहेत. विधानसभा निवडणुकीत दगाबाजी केल्याच्या संशयावरून बीजेपीचे सर्व जण विरोधात एकवटले आहेत. पिता-पुत्र एकाकी पडल्यामुळे राधाकृष्ण…

रोहित पवार यांना धक्का देण्यासाठी जोरदार ‘व्यूहरचना’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जत-जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांना मोठा झटका बसण्याची चिन्हे आहेत. मंत्री राम शिंदे हेच नव्हे, विखे पिता-पुत्रांनीही रोहित पवार यांच्या पराभवासाठी जोरदार व्यूहरचना आखली…

ठाकरे आणि पवार यांच्यासह ‘या’ 11 कुटूंबियांच्या हातात महाराष्ट्राचं…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - राज्यात सध्या विधानसभेचे जोरदार वारे वाहत आहे. सर्वच पक्ष विधानसभेच्या आखाड्यात उतरलेले आहेत. महाराष्ट्राचे राजकारण हे निवडक 11 परिवारांभोवती फिरत असते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या सहकाऱ्यांचे आणि…

..हेच विखेंचे संस्कार का ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - गुंडेगाव येथील सभेत बोलताना खासदार सुजय विखे यांनी साकळाई पाणी योजनेच्या प्रश्नावर बोलताना मला उद्देशून देखणा माणूस आला, तर पहायला जा, असे वक्तव्य केले होते. एखाद्या स्त्रीबद्दल असे बोलणे, हे खासदार सुजय विखे…

खा. सुजय विखे यांचे महापालिकेत नव्या राजकीय घडामोडींचे संकेत : राष्ट्रवादीला सोडून ‘या’…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन- अहमदनगर महानगरपालिकेतील राष्ट्रवादी-भाजप अशी आघाडी मोडीत काढून शिवसेनेसोबत भाजपची सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा नूतन खासदार सुजय विखे यांनी केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीला धक्का बसणार आहे.…

खा. सुजय विखे यांच्याकडून ‘राजशिष्टाचार’ भंग !

अहमदनगर :  पोलीसनामा ऑनलाइन - भाजपचे नूतन खासदार सुजय विखे पाटील यांनी काल जिल्हा परिषदेत राजशिष्टाचाराचे भंग केला. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून त्यांनी आढावा बैठक घेतली. जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्र्याचा दर्जा आहे.…