Browsing Tag

up government

…म्हणून हाथरसमध्ये पीडितेच्या गावातील सर्वांची झाली ‘कोरोना’ चाचणी !

हाथरस : वृत्त संस्था - हाथरस (Hathras) येथे गेल्या काही दिवसांपूर्वी पत्रकार आणि सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्यचे स्पष्ट झाले होते. यानंतर आता हाथरस (Hathras) गावातील सर्व लोकांची मंगळवारी कोरोना चाचणी करण्यात आली आहे.युपी…

हाथरस प्रकरण : ‘…म्हणून मध्यरात्रीच केले पीडित मुलीवर अंत्यसंस्कार’, UP सरकारनं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हाथरस येथील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केलं आहे. यात उत्तर प्रदेश सरकारनं विरोधकांवर जातीय दंगे पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. महत्त्वाचं…

‘महाराष्ट्रातील लेकीसुनांच्या सुरक्षिततेबाबत CM उद्धव ठाकरेंना जाब विचारणार का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - युपी सरकारवर टीका करण्याचे अधिकार जरूर आहेत पण महाराष्ट्रातील लेकी-सुनांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्र्यांच्या समोर कधी प्रश्न उपस्थित करणार ? गेल्या 6 महिन्यात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचे काय ? असा…

उन्नाव रेप केस : कुलदीप सेंगर प्रकरणात CBI नं तत्कालीन DM अदिति सिंहसह 2 IPS ला मानलं दोषी, कारवाईची…

लखनऊ : वृत्तसंस्था - उन्नाव बलात्कार प्रकरणाची चौकशी करणार्‍या सीबीआयने तत्कालीन डीएमसह दोन आयपीएस आणि एक पीपीएस यांना दोषी मानत यांच्याविरूद्ध कारवाई करण्याची शिफारस केली आहे. सीबीआयने ज्यांच्याविरूद्ध कारवाईची शिफारस केली आहे त्यात…

कोण आहेत मेजर श्वेता पांडे, ज्यांनी तिरंगा फडकवण्यासाठी केली PM मोदींची मदत ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दरवर्षी पंतप्रधानांसह ध्वजारोहण करताना ध्वज अधिकारी उपस्थित असतात. यावेळी ही जबाबदारी भारतीय लष्कराच्या एक महिला अधिकारी मेजर श्वेता पांडे यांना मिळाली, ज्यांनी पीएम मोदींना ध्वज…

विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची UP सरकारला विचारणा

पोलीसनामा ऑनलाईन टीम - उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड विकास दुबेच्या एन्काऊंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालय निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशच्या विशेष पोलीस पथकाने विकास दुबेला…

Coronavirus : UP मध्ये लॉकडाऊनचा नवा फॉर्म्युला, प्रत्येक शनिवार-रविवार बंद राहणार मार्केट अन् ऑफिस

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उत्तर प्रदेश सरकार कोरोना विषाणूच्या संसर्गाला सामोरे जाण्यासाठी नव्या योजनेवर काम करत आहे. यूपी सरकार कोरोनाशी सामना करण्यासाठी विकेंड लॉकडाउन फॉर्म्युला राबवित आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उत्तर प्रदेशात आता दर…