Browsing Tag

visit

Bhau Rangari Bhavan | भाऊसाहेब रंगारी भवनाची कीर्ती सातासमुद्रापार; ब्राझीलच्या शिष्टमंडळाची भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Bhau Rangari Bhavan | हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनला आयुर्वेद संशोधनासाठी आलेल्या ब्राझीलच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि रंगारी भवनाचा…

प्रसिध्द अभिनेत्री वहिदा रेहमाननं ‘गंगा’मध्ये केली ‘बोटिंग’,…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - हिंदी चित्रपटातील आपल्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री वहीदा रहमान सध्या बनारसमध्ये पर्यटनाचा आनंद घेत आहेत. येथे त्यांनी गंगेत बोटींगचाही आनंद घेतला. त्या नुकत्याच वाराणसीत पोहचल्या असून तेथील काही छायाचित्रे सोशल…

स्वातंत्रदिन साजरा करण्यासाठी महेंद्रसिंह धोनी लडाखमध्ये, ट्रेनिंगचा आजचा शेवटचा दिवस

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज स्वतंत्र्यदिन साजरा करत आहे. प्रादेशिक सेनेच्या लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असणाऱ्या धोनीने आज लडाखमध्ये स्वतंत्रदिन साजरा केला. तो मागील पंधरा दिवस…

दौंडमधील पूरग्रस्त भागाला खा. सुप्रिया सुळेंची भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - धरण साखळीवर झालेल्या अतिवृष्टीमुळे दौंड तालुक्यातील मुळा-मुठा आणि भीमा नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. या पुरामध्ये नानगाव, कानगाव, पारगाव, हातवळन या गावांसह दौंड शहरामध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी…

‘ऑपरेशन ३७०’ नंतर ‘राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार’ डोवाल यांचे शोपियामधील…

श्रीनगर : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटविल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी काश्मीरमधील शोपीया या ठिकाणी भेट दिली. अजित डोवाल यांनी तेथील लोकांशी संवाद साधला. याबरोबरच अजित डोवाल…

मालदीवमध्ये नरेंद्र मोदींचे धुमधडाक्यात ‘स्वागत’ ; नरेंद्र मोदींना देणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मालदीवला पोहचले. दुसऱ्या वेळेस पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांचा पहिलाच विदेश दौरा आहे. नरेंद्र मोदी मालदीवच्या संसदेला देखील संबोधित करणार आहेत. या आधीच मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम…

राहुल गांधींचा घणाघात ; म्हणाले, मोदी देशात ‘विष’ पसरवण्याचा प्रयत्न करतात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभेत केरळच्या वायनाड लोकसभा मतदार संघात मिळालेल्या विजयानंतर राहुल गांधी यांनी केरळमधील जनतेचे आभार मानण्यासाठी केरळला पोहचले. यावेळी राहुल गांधी यांनी रोडशो काढत जनतेेचे आभार मानले. त्यांच्या रोडशोला…

एकही जागा जिंकली नाही तरी मोदी म्हणाले, केरळ देखील माझेच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान मोदींनी शनिवार केरळला भेट देऊन केरळमधील गुरुवायूर मंदिराला भेट दिली. त्यानंतर एक जनसमुदायाला संबोधित करताना ते म्हणाले की, लोकसभेत केरळवासीयांनी लोकसभेच्या निवडणूकीत दिलेल्या योगदानाबद्दल मी तुमचे आभार…

उद्धव ठाकरे १० वेळा अयोध्येला गेले तरी राम मंदिर होणार नाही : रामदास आठवले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित खासदारांना घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. उद्धव ठाकरे १६ जून रोजी अयोध्येत राम लल्लाचे दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौ-यावरून…

साई दर्शनासाठी आलेल्या भक्ताच्या आठ महिन्यांच्या मुलीचा मृत्यू

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाइन - नाताळ आणि नववर्षानिमित्त शिर्डी साईबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेल्या साई भक्त परिवाराला दुःखद प्रसंगाला सामोरे जावे लागले. ओडीसा जबलपूर येथील साईभक्त जीवन ज्योती पंडा कुटुंबातील ८ महिन्याच्या…