Browsing Tag

woman

फुग्याच्या गॅस टाकीचा स्फोट, चार जण जखमी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच्या वेळी फुग्यामध्ये गॅस भरत असताना गॅसच्या टाकीचा स्फोट होऊन त्यात एका महिलेसह चार जण जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी साडेपाच वाजता मॅरेथॉन स्पर्धा सुरु झाली. यावेळी स्पर्धेच्या…

काय सांगता ! होय, मुलीनं ठेवून घेतली चक्क 2 कोटींची अंगठी, ‘प्रपोजल’ मात्र नाकारलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - एका मुलीनं 2 कोटींहून अधिक किंमतीची अंगठी ठेवून घेतलं परंतु प्रपोजल मात्र नाकारलं आहे. एका रिपोर्टनुसार, लंडनमध्ये राहणारी सोशलाईट आणि मॉडेल अमांडा कॅरोलीन क्रोनिनला एका अनोळखीनं रिलेशनशिपसाठी प्रपोज केलं. दोघं…

संपूर्ण रात्र महिलेला बांधून ठेवत होता ‘डॉक्टर’, काही दिवस करत राहिला ‘रेप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एका महिलेचे अपहरण करून अनेक दिवस तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप एका डॉक्टरवर करण्यात आला आहे. डॉक्टर महिलेला पूर्ण रात्रभर बांधून ठेवत होता. स्कॉटलँड मधील एन्गसमधील हा सर्व प्रकार आहे. याव्यतिरिक्त दोन अन्य…

पुणे : उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांनी व्यक्त केला संशय

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन -चक्कर येऊन पडलेल्या महिलेचा उपचारादरम्यान आज (शुक्रवार) सकाळी आठच्या सुमारास पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला. मयत महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांनी मारहाण झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सांगत…

बलात्कारांच्या घटनांमुळे संतापल्या जया बच्चन, पत्रकारास म्हणाल्या – ‘कदाचित तुम्हाला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन देशातील महिलांवरील गुन्हेगारीबद्दल चिंतीत आणि संतप्त झाल्या आहेत. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, आता मला असं वाटतय की रागाच्या भरात मी तुम्हाला…

‘या’ 9 महिला जगात सर्वात सुंदर, भारतातून फक्त एकच, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सौंदर्याची ज्याची त्याची व्याख्या वेगळी असते. आपल्या सौंदर्यामुळे काही लोक जगभरात ओळखले जातात. आपण आज अशा 9 महिलांबाबत जाणून घेणार आहोत ज्यांनी सर्वात सुंदर महिला म्हणून किताब मिळवला आहे आणि त्या जगभरात आपल्या…

‘ती’ बाथरूममध्ये गेली अन् पतीनं ‘चान्स’ साधला, मोबाईल हिसकावताच तिनं केलं…

कल्याण :  पोलीसनामा ऑनलाईन - पतीने मोबाइल हिसकावला म्हणून संतापलेल्या पत्नीने पतीच्या हाताला चावा घेतला. या प्रकरणी पतीने पत्नीविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिसांनी पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना कल्याणमध्ये घडली आहे.…

पुणे : वारजे माळवाडी परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - वारजे माळवाडी परिसरातील म्हाडा कॉलनी येथील रस्त्यालगत असलेल्या चेंबरमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. परिसरात नागरिकांना उग्र वास येत असल्याने याची माहिती पोलिसांना देण्यात आली. वरीष्ठ निरीक्षक…

पुणे : दिरानं वहिनींवर ‘डाव’ करण्याचा केला वेळावेळी प्रयत्न, कंटाळून विवाहीतेची…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लहान दीर सतत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दीराला अटक केली.आरोपी श्रीकांत ऊर्फ बापू बबन वारे (वय २५,…