आयकर विभागाने तामिळनाडूमधील ज्वेलर्सच्या ठिकाणांवर केली छापेमारी ! 1000 कोटींचा काळा पैसा मिळण्याचा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयकर विभागाने तामिळनाडूच्या 2 मोठ्या ज्वेलर्सच्या ठिकाणांवर छापा टाकला. त्यातील एक राज्यातील अग्रगण्य सराफा व्यापारी आणि दुसरा एक दागिने विक्रेता आहे. 4 मार्च रोजी चेन्नई, मुंबई, कोयंबटूर, मदुरै, त्रिची, त्रिशूर,…