Browsing Tag

कोठडी

Pune News : 100 कोटीच्या बनावट नोटा पकडून देतो असे सांगून पोलिसांची फसवणूक; गोपनीय बातमीदार…

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाईन - शंभर कोटी रुपयांच्या बनावट नोटा पकडून देतो असे सांगून पोलिसांची एक लाख रुपयेची फसवणूक करणाऱ्या गोपनीय बातमीदार भामट्याला पुणे दहशतवादी पथक पोलिसांनी  अटक केली असल्याची माहिती शिरूरचे पोलिस निरीक्षक प्रविन…

माजी नगसेवक कैलास गिरवलेंसह तिघांच्या मृत्यूची दंडाधिकारी चौकशी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नगर उपविभागातील अमोल उर्फ संतोष ईश्‍वर पिंपळे ( वय २१) यांचा पोलिस कोठडीत मृत्‍यू झाला. कैलास रामभाऊ गिरवले (वय ५५), सोमनाथ आसाराम ठोंबे ( वय ३३) यांचा न्‍यायालयीन कोठडीत व बाळू उर्फ शशीकांत अजिनाथ ससाणे यांचा…

कोठडीचे गज कापून आरोपी पळाले ! काही वेळातच पोलिसांनी केली अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - संगमनेर येथे न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोन सराईत चोरट्यांनी कोठडीचे गज कापून तेथे गार्ड ड्युटीवर असलेल्या पोलिसाला धक्का देऊन सिनेस्टाईल पलायन केले. परंतु काही वेळातच संगमनेर शहर पोलिसांनी दोघांनाही जेरबंद…

राष्ट्रवादीचा ‘तो’ नगरसेवक पोलिस कोठडीत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन- अपहरण करून मारहाणीत गंभीर दुखापत केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील त्र्यंबके यास न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यास आज दुपारी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर…

नीरव मोदीच्या अडचणीत वाढ ; २७ जूनपर्यंत कोठडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंजाब नॅशनल बँकेला सुमारे १३ हजार ५०० कोटी रुपयांचा चुना लावून पलायन केलेल्या नीरव मोदीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. नीरव मोदीला लंडनमधील वेस्टमिंस्टर कोर्टात हजर करण्यात आले असता मोदीची कोठडी २७ जून पर्यंत…

५० रुपये घेऊन पावती न देणे पोलिसाला पडले महागात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - रिक्षाचलकाला कारवाईची कायदेशीर पावती न देण्यासाठी १०० रुपयांची मागणी करत फक्त ५० रुपयांची लाच घेणे ठाणे शहर वाहतुक शाखेच्या पोलीस शिपायाला महागात पडले. एसीबीच्या पथकाने त्याला पन्नास रुपये स्विकारताना रंगेहात…

प्रेमविवाहानंतर झालेल्या वादातून पत्नीचा खून

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन - दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह केलेल्या जोडप्यामध्ये आपसात वाद झाले. याच वादातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून करत पोबारा केला आहे. विशेष म्हणजे प्रेमविवाह केल्याच्या रागातून दीड वर्षापूर्वी मयत मुलीच्या आई-वडीलांनी…

भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णीला न्यायालयीन कोठडी; जामिनाचा मार्ग मोकळा 

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन- डोंबिवलीतील भाजपचा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी हा बेकायदा शस्त्रसाठ्याप्रकरणी पाेलिसांच्या अटकेत आहे. या प्रकरणी त्याला आज पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कुलकर्णीच्या जामीनाचा…

लाच स्विकारणाऱ्या महिला तलाठी, कोतवाल यांना पोलीस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जमिनीची सात बार्‍यावर नोंद करण्यासाठी ५० हजाराची लाच घेणार्‍या मुळशी तालुक्यातील भूगांवच्या महिला तलाठी आणि कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास ही कारवाई …

पोलिसांना माणुसकी भोवली ; आरोपीचे हातकडीसह पलायन 

बीड/धारूर : पाेलीसनामा ऑनलाईन- थंडीने काकडून आरोपीने कोठडीत डोळे पांढरे केले. त्याचे बरे वाईट होऊ नये यासाठी पोलिसांनी आरोपीला जेलमधून बाहेर काढले. याच संधीचा फायदा घेऊन आरोपीने पोलिसांना धक्का देऊन हातकडीसह पलायन केले. माणुसकी दाखवायला…