Browsing Tag

Indurikar Maharaj

मनसेचा तृप्ती देसाईंना ‘टोला’, इंदोरीकर महाराजांचा ‘हा’ व्हिडीओ पाहाच

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर हे गेल्या काही दिवसापासून गर्भलिंग निदान वक्तव्यावरुन अडचणीत आले होते. काहींनी इंदोरीकर महाराजांच्या विधानावर आक्षेप घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पण अनेक संघटना…

‘त्या’ वादग्रस्त विधानावरून इंदोरकरांचा मोठा ‘खुलासा’, कारवाई टळली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून वादंग सुरु आहे. मुला-मुलींच्या जन्मावरून त्यांनी विधान केल्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले होते. त्यांच्या विरोधात गुन्हा…

‘मनसे’चा तृप्ती देसाईंना कडक ‘इशारा’, इंदुरीकरांना काळं फासण्याचा प्रयत्न…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गर्भलिंग निदान वक्तव्यावरून अडचणीत आलेल्या इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाला नाही तर काळं फासू असा इशारा भूमाता ब्रिगेडने दिला आहे. भूमाता ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर आता मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. इंदुरीकर…

किर्तनकार इंदुरीकर महाराजांना संभाजी भिडेंचा ‘पाठिंबा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - वारकरी संप्रदायाने इंदुरीकर महाराजांना पाठिंबा जाहीर दिल्यानंतर आता संभाजी भिडे यांनी देखील इंदुरीकर महाराजांना पाठिंबा जाहीर केला आहे. इंदुरीकर महाराज आणि त्यांच्या वक्तव्याचे संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठानकडून…

‘4 दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर इंदुरीकर महाराजांना काळं फासणार’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - हभप इंदोरीकर महाराज यांच्या गर्भलिंग निदान वक्तव्यामुळे ते अडचणीत आले आहेत. त्यांच्या विरोधात भूमाता ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या चार दिवसांत इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर…

भाजपानंतर बच्चू कडू यांनी केलं इंदुरीकर महाराजांचे समर्थन

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - किर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याने त्यांच्यावर वाद ओढवला असताना आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी इंदुरीकर महाराजांचे समर्थन केले आहे. नोटीस दिली म्हणजे गुन्हा दाखल होईल असे नाही. इंदुरीकर महाराजांवर…

‘तुम्ही चांगलं काम करताय, फक्त ‘ही’ एक गोष्ट करा’, इंदुरीकर महाराजांना हमीद…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी गर्भलिंग निदानावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली. एकीकडे इंदुरीकर…

कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ भाजपा आमदार महेश लांडगे मैदानात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - कीर्तनातून समाज परिवर्तनाचा वसा घेतलेल्या ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या समर्थनार्थ पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे मैदानात उतरले आहेत. वारकरी संप्रदायाचे आदरणीय इंदुरीकर…

इंदुरीकर महाराजांनी ‘ते’ वक्तव्य करायला नको होतं, पण… : चंद्रकांत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - इंदुरीकर महाराज यांच्या सम-विषम तारखांना स्त्रीसंग या वक्तव्याने सध्या वाद निर्माण झाला आहे. अनेक सामाजिक संस्था, महिला संघटनांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. यादरम्यान आता भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष…