Browsing Tag

Indurikar Maharaj

Video : …अन् इंदुरीकर महाराज ढसाढसा रडले ! सहकारी मृदंगाचार्याच्या निधनाने झाले भावनाविवश

येवला (जि.नाशिक) : पोलीसनामा ऑनलाईन - गेली अनेक वर्षे सोबत राहून किर्तनात मृदंगाची साथ देणा-या तरुणाचे अचानक निधन झाल्याने प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर ( Indurikar Maharaj) इतके भावनाविवश झाले, की इतरांच्या गळ्यात पडून ते…

इंदुरीकर महाराजांच्या खटल्यासाठी नवीन सरकारी वकिलांची नियुक्ती

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख- इंदुरीकर यांनी केलेल्या अपत्ये जन्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोपावरून आरोग्य विभागाने पीसीपीएनटी (प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा) कायद्याचा भंग केल्याचा खटला दाखल केला.…

इंदुरीकर महाराज खटल्यात अंनिसचा हस्तक्षेप अर्ज मान्य, लेखी युक्तीवादाला न्यायालयाची परवानगी !

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाईन -   निवृत्ती काशीनाथ देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात फिर्याद दाखल आहे. अंनिसच्या (अंधश्रद्धा निर्मुलन…

मनसेचा तृप्ती देसाईंना ‘टोला’, इंदोरीकर महाराजांचा ‘हा’ व्हिडीओ पाहाच

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर हे गेल्या काही दिवसापासून गर्भलिंग निदान वक्तव्यावरुन अडचणीत आले होते. काहींनी इंदोरीकर महाराजांच्या विधानावर आक्षेप घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पण अनेक संघटना…

‘त्या’ वादग्रस्त विधानावरून इंदोरकरांचा मोठा ‘खुलासा’, कारवाई टळली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून वादंग सुरु आहे. मुला-मुलींच्या जन्मावरून त्यांनी विधान केल्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले होते. त्यांच्या विरोधात गुन्हा…

‘मनसे’चा तृप्ती देसाईंना कडक ‘इशारा’, इंदुरीकरांना काळं फासण्याचा प्रयत्न…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गर्भलिंग निदान वक्तव्यावरून अडचणीत आलेल्या इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाला नाही तर काळं फासू असा इशारा भूमाता ब्रिगेडने दिला आहे. भूमाता ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर आता मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. इंदुरीकर…

किर्तनकार इंदुरीकर महाराजांना संभाजी भिडेंचा ‘पाठिंबा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - वारकरी संप्रदायाने इंदुरीकर महाराजांना पाठिंबा जाहीर दिल्यानंतर आता संभाजी भिडे यांनी देखील इंदुरीकर महाराजांना पाठिंबा जाहीर केला आहे. इंदुरीकर महाराज आणि त्यांच्या वक्तव्याचे संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठानकडून…

‘4 दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर इंदुरीकर महाराजांना काळं फासणार’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - हभप इंदोरीकर महाराज यांच्या गर्भलिंग निदान वक्तव्यामुळे ते अडचणीत आले आहेत. त्यांच्या विरोधात भूमाता ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या चार दिवसांत इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर…

भाजपानंतर बच्चू कडू यांनी केलं इंदुरीकर महाराजांचे समर्थन

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - किर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याने त्यांच्यावर वाद ओढवला असताना आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी इंदुरीकर महाराजांचे समर्थन केले आहे. नोटीस दिली म्हणजे गुन्हा दाखल होईल असे नाही. इंदुरीकर महाराजांवर…