Browsing Tag

shivjayanti

शिवसेना शहर प्रमुखासह ‘या’ नेत्यांना अटक

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - शिवजयंतीच्या काळात शहरातून हद्दपार असतानाही मिरवणूकीत सहभागी झालेले शिवसेना नगर शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम या शिवसेनेच्या शहरातील नेत्यांसह काही समाजकंटकांना ताब्यात घेण्यात आले आहे.…

शिवजयंतीनिमित्त वाहतूकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती उद्या (२३ मार्च रोजी) शहरात विविध संघटनांकडून साजरी केली जात आहे. त्यावेळी काढण्यात येणाऱ्या मिरवणूकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहरातील विविध मार्गांवरील…

ढोल ताशाच्या तालावर दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटलांनी धरला ठेका 

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. यंदा १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८९व्या जयंतीनिमित्त देखील मोठ्या उत्साहात राजकारणी देखील सहभागी झाले होते.…

पुणे : संभाजी उद्यानात ‘त्यांनी’ बसविलेला पुतळा पोलिसांनी हटविला ; पुण्यात प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा डेक्कन जिमखान्यावरील संभाजी उद्यानात बसविण्यात महापालिका टाळाटाळ करीत असल्याचे पाहून काही शंभुप्रेमीनी रात्रीत उद्यानातील चौथऱ्यावर एक छोटा पुतळा आणून बसविला. ही बाब मंगळवारी…

शिवजयंतीच्या मिरवणूकीत युवकाचा हृदयविकाराने मृत्यू

भोसे (ता. मंगळवेढा) : पोलीसनामा आॅनलाईनशिवजयंतीनिमित्त गावातून काढण्यात आलेल्या मिरवणूकीत युवकाचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवेढा तालुक्यातील भोसे गावात घडली आहे. अनिल ताटे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे…

हदगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

पाथरी : पोलीसनामा ऑनलाईनभारिप बहुजन महासंघ युवा शाखा हदगावच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा युवा अध्यक्ष दिलीप मोरे यांच्या उपस्थितिमध्ये छत्रपती शिवाजी…

पुणे शहरात शिवजयंती उत्साहात साजरी

पुणेः पोलीसनामा आॅनलाईनठिकठिकाणी घातलेल्या रांगोळीच्या पायघड्या, फुलांची तोरणे, पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले तरुण तरुणी, हातात तलवार घेऊन रथात बसलेले बाल शिवाजी, आकाशाला भिडणारे भगवे ध्वज अाणि जय भवानी जय शिवाजीचा आसमंत भेदनारा जय…

‘महाभाग’ छिंदमचा मुक्काम पोस्ट @ नाशिक रोड

पुणे :पोलीसनामा ऑनलाईनछत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरणाऱ्या अहमदनगरच्या उपमहापौर श्रीपाद छिंदमचा मुक्काम पुढील काही दिवसांसाठी नाशिक रोड कारागृहात राहणार आहे.त्याला काही तासातच नाशिक रोड कारागृहात आण्यात येणार असल्याची माहिती…

कैद्यांनी चोपल्याने छिंदमला येरवड्यात हलविणार

पुणे :पोलीसनामा ऑनलाईनछत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरणाऱ्या अहमदनगरच्या उपमहापौर श्रीपाद छिंदम याला येरवडा कारागृहात शिफ्ट करण्याच्या हालचाली चालू झाल्या आहेत. छिंदमची कारागृहामध्ये रवानगी झाल्यानंतर कैद्यांनी त्याला चांगलचे…

शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपाचे उपमहापौर छिंदमला अटक

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईनशिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करुन वादाच्या भौ-यात आडकलेले अहमदनगर महानगरपालिकेचे भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम याला अटक करण्यात आली आहे. छिंदम याला सोलापूर रोडवरील दरेवाडी परिसरातून आज (शुक्रवार) रात्री…