Browsing Category

Budget 2020

Budget 2020 : अर्थमंत्र्यांनी नवीन Tax स्लॅबची घोषणा केल्यानंतर गोंधळलात, हे घ्या समजून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत 2020 चा अर्थसंकल्प सादर केला. भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या खिशात जास्त पैसे ठेवत खप वाढवण्यासाठी त्यांनी आयकर स्लॅब आणि दर बदलून…

Budget 2020 : आता मोबाईल सारखं वीज कंपनी ‘सलेक्ट’ करू शकणार ग्राहक, 3 वर्षात देशभरात…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील दुसरे बजेट आज संसदेत सादर केले. त्यात त्यांनी येत्या तीन वर्षांत देशभरात स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यात येणार आहेत, असल्याचं अर्थमंत्र्यांनी…

Budget 2020 : शेतकर्‍यांसाठी ‘कुसुम’ योजना ! बजेटमध्ये मोठ्या घोषणा, सोलर पंपासाठी 60 %…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच्या अर्थसंकल्पात कुसुम योजना कायम सुरु ठेवण्याची घोषणा केली आहे. ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोलर पंपाचे वाटप करण्यात येईल. यामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाबाबतच्या…

Budget 2020 : मुलींच्या लग्नाचं वय बदलणार ? निर्मला सीतारमण यांनी दिले संकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना मुलींच्या लग्नाच्या वयात बदल करण्याचे संकेत दिले. मुलींच्या पोषणाच्या दृष्टीकोनातून त्यांचं लग्नाचं वय बदलण्यात येईल असे संकेत अर्थमंत्र्यांनी दिलेत.…

Budget 2020 : खुशखबर ! 5 लाखांच्या उत्पन्नावर Tax नाही, इनकम टॅक्समध्ये ‘घसघसशीत’ सूट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आजच अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यात 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात इनकम टॅक्सममध्ये मोठा दिलासा देण्यात आला आहे.कसा…

Budget 2020 : एप्रिल 2020 मध्ये सादर होणार GST रिटर्नचं एकदम सोपं रूप, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपले दुसरे बजेट (2020) आज संसदेत सादर केले. या दरम्यान अर्थमंत्री म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींच्या अंतर्गत सबका साथ, सबका विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी अधिक चांगली झाली आहे. वस्तू…

INCOME TAX SLABS, BUDGET 2020 : अर्थमंत्री सितारमण यांची मोठी घोषणा ! 5 स्लॅबमध्ये इन्कम टॅक्सची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यात त्यांनी करदाते आणि नोकरदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने आयकरला (इनकम टॅक्स स्लॅब) पाच भागात वाटले आहे. कररचनेत बदल करण्यात आल्यानंतर आता 5 लाख…

Budget 2020 : LIC चा IPO येणार, सरकार विकणार ‘भागिदारी’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पात LIC संबंधित मोठी घोषणा केली आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन विमा निगममधील हिस्सेदारी सरकार विकणार आहे. यासाठी सरकार इनिशियल पब्लिक ऑफरिंग…

Budget 2020 : अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्याकडून बँक आणि ग्राहकांच्या रक्कमेबद्दल सर्वात मोठी…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकेत वाढणाऱ्या घोटाळ्यासंबंधित मोठा निर्णय घेतला आहे. पीएमसी बँकचे प्रकरण समोर आल्यानंतर लोकांमध्ये चिंता वाढली होती की बँक बुडाल्या तर त्यांनी बँकेत ठेवलेल्या रक्कमची हमी…

Budget 2020 : ‘हार्वर्ड युनिव्हर्सिटी’ सारखी विद्यापीठं भारतात सुरू होणार ? शिक्षण…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील दुसर्‍या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी शनिवारी शिक्षण क्षेत्राबाबत अनेक मोठ्या घोषणा केल्या. देशात लवकरच नवीन शिक्षण धोरण आणले जाईल. यासंदर्भात राज्यांशी चर्चा…