Browsing Category

Leader

परळीत पंकजा मुंडेंना स्टेजवरच आली ‘भोवळ’

परळी, पोलीसनामा ऑनलाइन - परळी येथील शेवटची प्रचार सभा सुरु असताना अचानक महिला आणि बालविकास कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना चक्कर आली आणि त्या स्टेजवरच कोसळल्या. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. पंकजा मुंडे…

सुनील कांबळेंचे ‘बाईक रॅली’द्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बाईक रॅलीद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या भव्य बाईक रॅलीत हजारोंच्या संख्येने महायुतीतील विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि युवकांनी भाग…

कोथरूडकरांसाठी चंद्रकांत पाटलांचा ‘ई गव्हर्नन्स’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोथरूड विधानसभेचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडकरांना घरबसल्या आपल्याशी, कार्यालयाशी संवाद साधण्यासाठी 'ई ऑफिस चंद्रकांत पाटील' या मोबाईल अ‍ॅपची निर्मिती केली आहे. गुगल प्ले स्टोर वरून हे अप्लिकेशन डाऊनलोड…

कसब्याचा विकास हाच आमचा ध्यास : खा. गिरीश बापट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कसब्याचा विकास हाच आमचा ध्यास असून मुक्ताताई टिळक यांच्या माध्यमातून कसबा विधानसभा मतदारसंघातील विकास पर्व कायम राहील. विरोधकांकडे कोणतेही ठोस विकास आराखडे नाहीत तसेच केवळ सांगावे खोर आरोप करीत त्यांनी नकारात्मक…

आ. लक्ष्मण जगतापांना पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनसह विविध संस्था-संघटनांचा जाहीर पाठिंबा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार लक्ष्मण जगताप यांना पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनसह मतदारसंघातील विविध सामाजिक, औद्योगिक तसेच गृहनिर्माण संस्था व संघटनांनी…

शरद पवारांना राज्यात आश्चर्यकारक निकाल लागण्याचा ‘विश्वास’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीतील प्रचाराची सांगता आज होत असून 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर 24 ऑक्टोबरला निकाल घोषीत होणार आहे. यंदाच्या निवडणुकांचे निकाल आश्चर्यकारक असतील. लोकांचा प्रतिसाद पाहता हे घडू शकतं असा विश्वास…

महाराष्ट्र राज्य बी अँड सी कामगार संघाचा सुनील कांबळे यांना पाठिंबा जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना रिपाई महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांना समाजातील विविध संघटनांचा पाठिंबा वाढत आहे. आज महाराष्ट्र राज्य बी अँड सी कामगार संघाने सुनील कांबळे यांना पाठिंबा जाहीर…

शिवसेनेकडून तब्बल 2 कोटींची ‘ऑफर’, आदित्य ठाकरेंच्या विरोधातील उमेदवार थेट पोलिस ठाण्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने गौतम गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. गायकवाड यांनी माघार घेण्यासाठी शिवसेनेकडून दोन…

माजी नगरसेवक रशिद शेख यांच्यासह रुपाली बिडकर आणि शैलेश बिडकर यांचा भाजपामध्ये प्रवेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  कॅन्टोन्मेंट बोर्ड, दि. १७ - कॅन्टोंन्मेंट मतदारसंघामध्ये ऐन निवडणुकीच्या काळात कॉंग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. २५ वर्षे कॉंग्रेसचे नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्षपदासह अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्षपद सांभाळलेले…

मोठी स्वप्न साकार करणार, आम्हाला वस्तुस्थितीचे भान : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभेनंतर मागील १००-१२५ दिवसांत झालेले बदल तुम्ही पाहात आहात. कलम ३७० रद्द केल्याने भारत देश आता कोणाला घाबरणारा देश नाही, हा संदेश संपुर्ण जगामध्ये गेला आहे. संपुर्ण जगामध्ये देशाचा दबदबा निर्माण झाला असून…