Browsing Category

Local Issues

राज्य सरकार मार्फत धोरणात्मक निर्णय घेऊन कोथरूडच्या समस्या सोडवणार : चंद्रकांत पाटलांची हमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोथरूड करांचे जीवन आनंदी सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी पुणे महापालिकेच्या माध्यमातून विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेतच. त्याला राज्य सरकारच्या धोरणा मार्फत ठोस निर्णय आणि अंमलबजावणीची जोड देण्यात येईल, अशी…

निवडणुकीच्या वेळी ‘फोन-टॅपिंग’चे प्रमाण वाढले

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन - राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशा वातावरणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्य सरकार हे विरोधकांची हेरगिरी करत आहे…

धनगर समाजाला ‘चंदन’ लावण्याचे काम तर थोरात आणि त्यांच्या राष्ट्रवादीनेच केलं, हिम्मत…

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यतील धनगर समाजाला आणि त्यातील घटकांना जर खऱ्या अर्थाने कुणी चंदन लावला असेल तर तो दौंडचे माजी आमदार रमेश थोरात आणि राष्ट्रवादिनेच लावला असून थोरात आणि राष्ट्रवादीने वेळोवेळी धनगर समाजाचा…

शिवसेनेची डोकेदुखी वाढली ! ‘या’ खासदाराच्या मुलानं केली पक्षाविरूध्द…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - विधानसभा निवडणुकीत रंगत येण्यास सुरुवात झाली असून शिवसेना आणि भाजप महायुतीच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर आता काही नेत्यांनी बंड करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढणार आहे. काही नेत्यांनी…

काय सांगता ! हो, हो ‘या’ मतदार संघात भाजप विरूध्द शिवसेनाच्या उमेदवारामध्ये…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात भाजप शिवसेनेची जरी युती झाली असली तरी कणकवली विधानसभा मतदारसंघात ते आमनेसामने आले आहेत. कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपाने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांना उमेदवारी दिली आहे.…

‘मातोश्री’च्या अंगणातच शिवसेनेत ‘उद्रेक’ ! नारायण राणेंचा पराभव करणाऱ्या तृप्ती सावंतांचा पत्ता कट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे मातोश्री हे निवासस्थान ज्या मतदारसंघात येते, त्या वांद्रे पूर्व मधील शिवसैनिकांचा उद्रेक झाला आहे. गुरुवारी रात्रीपासून सुमारे ४०० ते ५०० शिवसैनिकांनी मातोश्री बाहेर ठाण…

दौंडमधून आनंद थोरात यांचा उमेदवारी अर्ज दाखल, प्रमाणिकांना डावलल्याची किंमत राष्ट्रवादीला मोजावी…

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यामध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि भीमा पाटस कारखाण्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांनी दौंड विधानसभेसाठी आज गुरुवार दि. ३…

CM च्या PA ला उमेदवारी, लातूरच्या औसात भाजपा कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - गेली काही महिने चर्चेत असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पी ए अभिमन्यू पवार यांना भाजपाच्या पहिल्या यादीत औसा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने एकच गोंधळ माजला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपा…

भोसरीत शिवसैनिकांमध्ये ‘राडा’, पदाधिकाऱ्याची महिला पदाधिकाऱ्याच्या…

पुणे/भोसरी : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असताना तो भाजपला सोडण्यात आला. भोसरी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला होता. मात्र,…

मुंडे बहिण-भावाच्या कुरघोडीच्या राजकारणात आमदार संगीता ठोंबरेंचा बळी, नेमकं काय…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - २०१४ मध्ये तब्बल ४० हजार मतांनी विजय मिळविल्यानंतर आता पुन्हा आपल्याला उमेदवारी मिळणार अशी अपेक्षा ठेवून निवडणुकीची तयारी करणाऱ्या केज विधानसभेच्या विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांना मुंडे बहिण भावाच्या कुरघोडीच्या…