Browsing Category

Results

चुरशीच्या लढतील भाजपचे बबनराव पाचपुते विजयी, राष्ट्रवादीच्या घनश्याम शेलार यांचा निसटता पराभव

अहमदनगर (श्रीगोंदा) : पोलीसनामा ऑनलाइन - श्रीगोंदा मतदारसंघात भाजपच्या बबनराव पाचपुते यांनी विजयाचा गुलाल उधळला, तर राष्ट्रवादीच्या घनश्याम शेलार यांचा निसटता पराभव झाला. भाजप आणि राष्ट्रवादीतील निवडणूक चांगलीच चुरशीची ठरली. भाजपच्या बबनराव…

अहमदनगर जिल्ह्यातील 7 आमदार पराभूत, महाआघाडीला 9 तर भाजपला फक्त 3 जागा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला असून, राष्ट्रवादीला 6, काँग्रेसला 2 व राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेल्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाला 1 अशा महाआघाडीला नऊ जागा मिळाल्या आहेत. भाजपाच्या पारड्यात…

NCP च्या संग्राम जगतापांनी काढला लोकसभेचा वचपा, शिवसेनेच्या उमेदवारासह श्रीपाद छिंदमचा केला पराभव

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - अहमदनगर शहरातील निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. गेल्या लोकसभेला पराभव झाल्याने राष्ट्रवादीचे संग्राम जगताप विधानसभेच्या रिंगणात उतरले होते. संग्राम जगताप यांनी शिवसेनेच्या अनिल राठोड यांचा 11,139 मतांनी…

शिवसेनेच्या रविंद्र वायकरांची विजयी ‘घोडदौड’ कायम, काँग्रेसच्या सुनील कुमरेंना…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेचे जोगेश्वरी पूर्व मधील उमेदवार रविंद्र वायकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. शिवसेनेचे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे रविंद्र वायकर यांच्या विरोधात काँग्रेसने सुनील कुमरे यांना उमेदवारी दिली होती.…

‘सपा’चे अबु आझमी विजयी, शिवसेनेच्या विठ्ठल लोकरेंचा दारुण पराभव

शिवाजीनगर मानखुर्द : पोलीसनामा ऑनलाइन - शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि शिवसेनेचे विठ्ठल लोकरे यांची अटीतटीची लढत मानली जात होती. परंतू अबू आझमी यांनी मताधिक्याने विजय मिळवला. अबू आझमी यांनी 25,601 मतांनी विजय…

पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे एवढ्या मतांनी विजयी

पिंपरी :पोलिसनामा ऑनलाईन - पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अण्णा बनसोडे यांनी विजय मिळवला. अण्णा बनसोडे यांनी शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांचा दणदणीत पराभव करत विजय मिळवला.2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या…

कल्याणमध्ये मनसेचे इंजिन धावले, राजू पाटील यांचा 7 हजार मतांनी विजय

ठाणे : पोलीसामा ऑनलाइन - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमोद उर्फ राजू पाटील हे कल्याण ग्रामीण मतदारसंघातून विजयी झाले आहेत. राजू पाटील यांनी शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांचा पराभव केला. राजू पाटील यांच्या रुपाने मनसेला पहिला आमदार मिळाला…

शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे अशोक पवार विजयी ; तर भाजपचे बाबूराव पाचर्णे पराभूत

शिरुर : पोलीसनामा ऑनलाइन - शिरुर-हवेली मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांनी भाजपाचे प्रतिस्पर्धी उमेदवार बाबूराव पाचर्णे यांचा ४१ हजार ५०४ मतांची आघाडी घेत घुव्वाधार विजय मिळवला आहे. शिरुर हवेली मतदार संघात…

बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

बेलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या मंदा म्हात्रे 43 हजार 597 मतांनी विजयी झाल्या आहेत. नाईक कुटुंबीय भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर नवी मुंबईत जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला होता.राष्ट्रवादी कॉंग्रेसला…

राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफांची घोडदौड कायम, शिवसेनेचे संजय घाटगे यांना चाखवली पराभवाची धूळ

कोल्हापूर (कागल) : पोलीसनामा ऑनलाइन - कागल मतदारसंघात राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शिवसेनेने संजय घाटगे यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतू राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ हे मतमोजणीपासून आघाडीवर होते. अखेर हसन मुश्रीफ यांनी…