Browsing Tag

जितेंद्र आव्हाड

…हा तर राज्य सरकारचा पळपुटेपणा : जितेंद्र आव्हाड 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पाकिस्तानसोबत वाढलेल्या तणावामुळे देशभरात हायअर्लट देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमिवर विधिमंडळाचे अधिवेशन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला गेला आहे. सर्वपक्षीय…

मोठी बातमी : विधिमंडळ अधिवेशन गुंडाळलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - देशभरात देण्यात आलेल्या हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरू असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन आज गुंडाळण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज सर्व पक्षीय गटनेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सुरक्षेच्या कारणास्तव…

‘त्या’मुळे आजच गुंडाळणार अर्थसंकल्पीय अधिवेशन ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील वाढता तणाव पाहता देशभरात हाय अलर्ट देण्यात आला आहे. या हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं विधीमंडळ अधिवेशन गुंडाळले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज सर्व…

#Surgicalstrike2 : भारताच्या हवाई हल्ल्यानंतर काय आहे शरद पवार यांची प्रतिक्रिया 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुलवामा येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर आज भारताने पाकिस्तानला दिले आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात पाक व्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचा अल्फा ३ हा नियंत्रण कक्ष…

#Surgicalstrike2 : पाकला चकवण्यासाठी भारतीय विमानांचे २० हवाई तळांवरून उड्डाणे

नवी दिल्ली - वृत्तसंस्था - भारतीय हवाई दलाच्या मिराज २००० विमानांनी पाकिस्तानला चकवण्यासाठी ग्वाल्हेर, अंबाला, भटिंडासह  २० हवाई तळांवरून उड्डाण भरले. यावेळी ड्रोनचाही वापर करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय विमानांनी…

#Surgicalstrike2 : ‘मांग रहा है हिंदुस्तान खतम कर दो पाकिस्तान’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुलवामा येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर आज भारताने पाकिस्तानला दिले आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात पाक व्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचा अल्फा ३ हा नियंत्रण कक्ष आणि लाँच…

मोदी जातीयवादी असल्याचे स्पष्ट झाले आहे : जितेंद्र आव्हाड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रयागराज येथे सफाई कामगारांचे पाय धुतले. त्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील मोदींवर टीका…

..तर मी राजकारण सोडून देईन : जितेंद्र आव्हाड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २३ फेब्रुवारी रोजी मुंबई यथे महासभा घेण्यात आली. या महासभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम चे नेते ओवेसी यांची या सभेला प्रमुख उपस्थिती होती. या सभेत बोलताना…

#Pulwamaterrorattack : “पाकिस्तानला धडा शिकवा ४० च्या बदल्यात ४० हजार”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गरुवारी पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. अत्यंत दुर्दैवी असा हा हल्ला घडलेलाआहे. या हल्ल्याचा निषेध करत असतानाच पाकिस्तानला या हल्ल्याची जबदस्त किंमत मोजायला लावायची असा निर्धार…

राष्ट्रवादीचे बेरोजगारीच्या विरोधात अनोखे आंदोलन 

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - पंतप्रधान नरेंद्र मोदींना बेरोजगारीच्या मुद्द्यावरून जागे करण्यासाठी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन करताना शेकडो तरुणांनी आज ठाण्यातील दमाणी इस्टेट पोस्ट…