Browsing Tag

नीरव मोदी

फरार नीरव मोदीला मोठा झटका ! कोर्टाने जप्त केला पूर्ण ‘खजिना’, आता सरकारचा असणार…

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेतील 13 हजार करोड रूपयांपेक्षा जास्त घोटाळ्यातील मुख्य आरोपी फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला कोर्टाने मोठा झटका दिला आहे. कोर्टाने त्याची सर्व संपत्ती जप्त करण्याचा आदेश दिला आहे. त्याच्यावर मनी लॉन्ड्रिंग…

नीरव मोदीला झटका ! संपत्ती विकून PNB वसूल करणार ‘थकबाकी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंजाब नॅशनल बँकेची (PNB) 13 हजार कोटींची फसवणूक करणारा हिरा व्यावसायिक नीरव मोदी याची जप्त केलेली संपत्ती बँकेला दिली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार निरवची जप्त केलेली मालमत्ता प्रवर्तन संचालनालयाकडून पीएनबीला…

माल्ल्या – नीरव मोदीच नव्हे तर तब्बल 51 जणांचे देशातून ‘पलायन’, लावला 17900…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - देशाची फसवणूक करून फरार झालेल्यांची नावं विचारली तर तुम्ही लगेच सांगाल की, विजय माल्ल्या, नीरव मोदी. कारण हे दोघेही फसवणूक करून देश सोडून पळून गेले आहेत. त्यांच्या फरार झाल्यानंतर मोदी सरकारवर जोरदार टीका झाली…

नीरवचा भाऊ ‘नेहल मोदी’ विरोधात इंटरपोलची ‘रेड कॉर्नर’ नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बँकांची फसवणूक करुन परदेशात पळून गेलेला फरार नीरव मोदी याचा भाऊ नेहल मोदी याच्याविरुद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.नेहल दीपक मोदी याच्या शोधासाठी आणि त्याला अटक करण्यासाठी ही नोटीस जारी केली आहे.…

नीरव मोदीची स्वित्झर्लंडमधील १६ लाख डॉलरची संपत्‍ती सीलबंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालणाऱ्या नीरव मोदी यांच्या विरोधात सुरक्षा यंत्रणांनी फास आवळण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणात नीरव मोदी आणि त्याची बहीण पुर्वी मोदी यांच्याशी संबंधित बँक खाती…

उपचारांसाठी देश सोडला, ‘परागंदा’ मेहुल चोक्सीचा ‘कांगावा’ !

मुंबई : वृत्तसंस्था - तब्बल १३ हजार कोटींचा चुना लावून परदेशात 'परागंदा ' झालेल्या हिरे व्यापारी नीरव मोदी याचा साथीदार मेहुल चोक्सीने आता नवा कांगावा केला आहे. मी पळून नाही तर वैद्यकीय उपचारांसाठी देशातून बाहेर गेलो. मात्र आता मी…

नीरव मोदीचा मुक्‍काम लंडनमध्येच, चौथ्यांदा जामिन अर्ज फेटाळला

लंडन वृत्तसंस्था - पंजाब नॅशनल बँकेसह भारतातल्या सरकारी बँकांची करोडो रुपयांची फसवणूक करून लंडनला पळून गेलेल्या नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडन कोर्टाने फेटाळला आहे. न्यायालयाने निरव मोदींना जामीन देण्यास नकार दिला आहे. त्यात न्यायाधीशांनी असे…

भारतात आल्यानंतर नीरव मोदीचा मुक्‍काम ‘या’ कारागृहात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटी रुपयांचा गंडा घालून परदेशात पळून गेलेल्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला भारतात आणण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्याला भारतात आणल्यानंतर मुंबईतील आर्थर रोड…

नीरव मोदीच्या रोल्स रॉयसची विक्री ‘एवढ्या’ कोटींचा मिळाला भाव

मुंबई :वृत्तसंस्था - नीरव मोदी याच्या ६ गाड्यांचा मंगळवारी ईडीने फेरलिलाव करण्यात आला. या फेरलिलावात मोदीची रोल्स रॉयस ही कार १.७० कोटींना तर पोर्शे कार ६० लाख रुपयांना विकण्यात आली.अंमलबजावणी संचलनालयाकडून नीरव मोदीच्या ६ महागड्या…

नीरव मोदीच्या अडचणीत वाढ ; २७ जूनपर्यंत कोठडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंजाब नॅशनल बँकेला सुमारे १३ हजार ५०० कोटी रुपयांचा चुना लावून पलायन केलेल्या नीरव मोदीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. नीरव मोदीला लंडनमधील वेस्टमिंस्टर कोर्टात हजर करण्यात आले असता मोदीची कोठडी २७ जून पर्यंत…