Browsing Tag

जवान शहीद

पुलवामा हल्ल्यावर कपिल देवने प्रतिक्रिया देणे टाळले

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गुरुवारी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्लात भारतीय लष्कराचे ४० जवान शहीद झाले. देशात या जवानांच्या जाण्याने शोकाकुल वातावरण असताना भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी मात्र यावर प्रतिक्रिया…

सावधान ! शहिदांना मदत करण्याच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक 

श्रीनगर : वृत्तसंस्था - पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झाले. या शहिदांच्या कुटुंबियांच्या मदतीला अनेक लोक पुढे आले आहेत. परंतु या गोष्टीचा फायदा काही समाजकंटकांनी घ्यायला सुरुवात केली आहे.…

गुप्तचर यंत्रणेच्या अपयशामुळेच झाला दहशतवादी हल्ला

मनमाड : पोलीसनामा ऑनलाईन - पुलवामा हा सैन्यावर झालेला आजवरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. गुप्तचर विभागाच्या ढिलाई मुळेच हा हल्ला झाला आहे. नोटबंदी करून दहशतवादाचे कंबरडे मोडण्याची भाषा बोलणाऱ्या सरकारच्या काळात सर्वात जास्त दहशतवादी…

‘पुलवामा हल्ल्याला राष्ट्रपती आणि पंतप्रधान जबाबदार’

लखनौ : वृत्तसंस्था - पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये भारताचे ४४ जवान शहीद झाले आहेत. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशभरातून बदल्याची मागणी होत असताना समाजवादी पक्षाचे…

महानायकाकडून शहीदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी आत्मघातकी हल्ला झाला. या हल्ल्यात ४४ पेक्षा जास्त जवान शहीद झाले. यानंतर अनेकांनी हुतात्मा झालेल्यांच्या कुटुंबास शक्य तशी मदत जाहीर करत आहेत. अशातच…

#PulwamaAttack : आत्मघाती हल्लेखोर आदिल दारच्या कुटुंबीयांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

श्रीनगर : पोलीसनामा ऑनलाईन - पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर भीषण आत्मघाती हल्ला झाला. या हल्ल्यात 44 पेक्षा जास्त जवान शहीद झाले तर, अनेक जवान गंभीर जखमी झाले. आदिल अहमद दार असं हा हल्ला घडवून आणणाऱ्या आत्मघाती हल्लेखोराचे…

‘कोणतीच शक्ती देश फोडू शकत नाही’ : राहूल गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा येथे आत्मघातकी दहशतवादी हल्ला झाला. यात 44 पेक्षा जास्त जवान शहीद झाले तर, अनेक जवान गंभीर जखमी झाले. याचा देशभरातून निषेध होत असून जनतेत संतापाची लाट पसरली आहे. या भ्याड हल्ल्याचा काँग्रेस…

आत्तापर्यंतचा देशातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, ४२ जवान शहीद

जम्मू : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे आज दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४२ जवान शहीद झाले आहे. या घटनेत शहीद जवानांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्याची जबाबदारी पाकीस्तानमधील…

#PulwamaAttack बिहारचा दौरा रद्द करून गृहमंत्री उद्या काश्मीरला जाणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर महामार्गावरील अवंतीपुरा येथे केंद्रीय राखील पोलीस दलाच्या ताफ्यावर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे ३० जवान शहीद झाले आहेत. त्याच प्रमाणे २८ जवान जखमी…