Browsing Tag

मद्य

रायगडमध्ये हायप्रोफाईल ‘रेव्ह पार्टी’चा पर्दाफाश, ‘नको त्या अवस्थेत’ बॉलिवूड…

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन - रायगड पोलिसांनी एका हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रायगडच्या समुद्रकिनारी असलेल्या एका अलिशान बंगल्यात ही रेव्ह पार्टी सुरू होती. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर…

धुळ्यातील बनावट देशी-विदेशी मद्यसाठा जप्त

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत मोठ्या प्रमाणात बनावट मद्यसाठा जप्त केला आहे. तब्बल २ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले…

मद्य पिऊन वाहन चालवणे पडले महागात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मद्य पिऊन दुचाकी चालविल्या प्रकरणी मोटार वाहन न्यायालयाने एकाला दोषी ठरवीत दोन हजार रुपये दंड ठोठावला. आरोपीची कौटुंबिक परिस्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीला फक्त दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी बंडगार्डन…

राज्य उत्पादन शूल्क विभागाची मोठी कारवाई, ५२ लाखांचा मद्यसाठा जप्त

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - मध्य प्रदेशातून मुंबई येथे अवैधरित्या विक्रीसाठी मद्य घेवून जाणाऱ्या ट्रकवर ठाणे राज्य उत्पादन शूल्क विभागाने पकडून ५१ लाख ७१ रुपयाचा मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत ४०० बॉक्स मद्यासह एक ट्रक, चारचाकी गाडी असा…

परराज्यातून आणलेले दीड कोटीचे मद्य जप्त

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली असून दीड कोटी रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी हरियानातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई…

स्टेशन रस्त्यावरून वीस लाखांचे मद्य चोरीला

अहमदनगर: पोलिस ऑनलाईन - स्टेशन रस्त्यावरील राजासहाब वाईन्सचे गोडाऊन फोडून सुमारे 15 ते 20 लाख रुपयांचा मद्यसाठा चोरून नेल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. आज पहाटेच्या सुमारास ही चोरी झाली.स्टेशन रस्त्यावरील उत्पादन शुल्क विभागाच्या…

टेरिसवरील पार्ट्याना परवानगी नाही

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - २०१८ ला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर सज्ज झाले असून अनेक हॉटेलमध्ये वेगवेगळ्या पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र राज्य शासनाच्या आदेशानुसार हॉटेल्सच्या रुफ टॉपवर केल्या जाणा-या…

बनावट मद्य तयार करणारे ४ जण ताब्यात ; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  राज्य उत्पादन शुल्क विभागाने लोणी काळभोर येथील अवैध वाहतूक व बनावट मद्य उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर कारवाई केली आहे. कारवाईत सुरज गडदे, विनोद खंडागळे, शिवाजी भंडारी, अमोल कोळपे या चार जणांना ताब्यात घेण्यात आले…